Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 22:32
प्रवेशिका क्र. : ७
शीर्षक: "CFL दिवे"
CFL दिवे मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतात. हे दाखवलेले दिवे फक्त १३ वॉट्स वापरून ६० वॉट्सएवढा प्रकाश देतात.
शीर्षक: "शेकोटी"
कॅम्पिंग करताना रात्रभर शेकोटी करताना झाडांची कत्तल तर आपण करतोच, शिवाय कार्बन डाइऑक्साइड हवेत सोडून पर्यावरणाची हानी पण करतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मस्त आहे.. दिव्यांचा फोटो
हे मस्त आहे.. दिव्यांचा फोटो झकासच आलाय आणि चित्रांतून प्रकट होणारा संदेश पण पोचला.
संकल्पनेत फारसे नाविन्य नाही
संकल्पनेत फारसे नाविन्य नाही पण फोटो मात्र खासच!.... अगदि दोन्हीही
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !