पूल, तळे, फुले वगैरे

Submitted by साधना on 2 September, 2009 - 06:36

POOL.jpg

नाव - ऐश्वर्या देगांवकर
वय १४ वर्षे ३ महिने.
माध्यम - वॉटरकलर्स

http://www.arttoheartweb.com/benediction_Claude_Monet_Water_Lily_Pond.htm

ह्या चित्रावरुन प्रेरणा घेऊन काढायला सुरवात केली, पण नंतर बहुतेक आमच्या चित्रकाराचे मन बदलले. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे खुप खुप आभार.... आता सप्टेंबरमध्ये इंटरमिडियेटला बसतेय ती.. तिला दाखवेन इथले सगळे प्रतिसाद...

Pages