Submitted by साक्षी on 1 September, 2009 - 13:37
नाव : वेद नाटेकर
वय : १ वर्ष ८ महिने
माध्यम : वॉटर कलर
पालकांची मदत : अर्थातच, त्याच्या हाताला रंग लावणे (फासणे), त्याचा हात कागदावर उमटवणे, चोच्,डोळा आणि तुरा काढणे. आणि महत्वाचे म्हणजे नंतर हात धुणे. (आणि चित्र ईथे अपलोड करणे)
एकाजागी आईजवळ बसणे (जे त्याच्यासाठी अत्यंत अवघड आहे) एवढाच काय तो वेदचा सहभाग.:)
~साक्षी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्युट आहे हा प्रकार. सही
क्युट आहे हा प्रकार. सही आयडेची कल्पना.
पण स्वतःच्या मुलांना दाखवायचे का नाही विचार करावा बरेच दिवस. 
एकदम क्युट... वेद रंगानी अगदी
एकदम क्युट... वेद रंगानी अगदी माखुन गेला असेल हे करताना... छान एन्जॉय केलं असणार त्यानी हे..
अभिनव कल्पना! छान!
अभिनव कल्पना! छान!
Pages