योगः कर्मसु कौसलम।
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
7
छान करता आहेत सगळे. हे
छान करता आहेत सगळे. हे क्लासेस आहेत का कोणीही सहभागी व्हाव?
हे आम्ही सर्व स्वयंसेवक आहोत.
हे आम्ही सर्व स्वयंसेवक आहोत. दर रविवारी आमची तालिम असते. योगा शिकायला कुणीही येऊ शकतं. कसलेच शुल्क नाही.
सही रे! आम्ही ताडासनाला वर
सही रे! आम्ही ताडासनाला वर हात करून नमस्कार केल्यासारखे जोडतो. असे करून पहायला हवे.
झक्कासच १दम... पण, ईतक्या
झक्कासच १दम...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण, ईतक्या पहाटे, रोज कसेकाय उठ्णे होते? आमची पहाट ७:१५ ल होते
रोज नाही हो.. महिन्यातून
रोज नाही हो.. महिन्यातून एकदाच ऐरवी हॉलमधे.
वा !!! मस्तच!!! मी तर या
वा !!! मस्तच!!! मी तर या आसनाची नावे च विसरले होते...
Hi Bee, I am currently in
Hi Bee,
I am currently in Singapore and I would like to join this activity. Could you please provide me the time and venue. If possible any contact no.
thanks,
Santbhau000