Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 13:06
प्रवेशिका क्र. ३ : असाध्य
मूळ कविता : कविता
चुकूनही न सुचलेल्या कविता
उघडूनही न थांबलेला पाऊस
साच्यानेही न जमलेल्या (मोदकाच्या) कळ्या
या सा-यांचं शेवटी
जे कडबोळं होईल
तेव्हा तुझ्या खोखो हसण्यानं
मला जोरात रडू फुटेल आणि रडतानाही
मी पाहू शकेन थेट तुझ्या डोळ्यांत
मला कधीच न सुचलेलं
स्वतःवरच हसणं..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>मला कधीच न सुचलेलं स्वतःवरच
>>मला कधीच न सुचलेलं
स्वतःवरच हसणं..
१ नंबर.... झक्कास!
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !