Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 23:58
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: सौ. माधुरी करमरकर
सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! मस्तच!!!
वाह! मस्तच!!!
क्या बात है! सुरवातीची
क्या बात है! सुरवातीची बासरी फार फार सुंदर.
तुमचं आतापर्यंतच प्रत्येक गाणं वेगळ झालंय कुठेही तोच तो पणा नाही जाणवला. एवढ्या सुंदर कलाकृतींबद्दल तुम्हा सगळ्यांचच खूप खूप अभिनंदन
फारच छान
फारच छान
वा.. मस्त झालंय ! तुमचा आवाज
वा.. मस्त झालंय ! तुमचा आवाज छान आहे!
ही सीडी घेतलीच पाहीजे.. संग्रही ठेवण्यासारखी आहे..
श्यामलीला मोदक... प्रत्येक
श्यामलीला मोदक... प्रत्येक गाणं वेगळं आणि तितकच सुंदर. सौ. माधुरी करमरकरांचा आवाज अतिशय सुंदर लागलाय, खूप समजून गायल्यात, अप्रतिम फिरत आहे. (नक्की शास्त्रीय संगीताची बैठक आहे).
सुरेख गीत आणि संगीतासोबत संगीत नियोजनासाठी अजय जोगळेकरांचं खरच कौतुक.
नक्की विकत घेणार.
मस्त! आजचं गाणंही आवडलं.
मस्त! आजचं गाणंही आवडलं.
छान आहे ही सीडी, माझ्याकडे
छान आहे ही सीडी, माझ्याकडे आहे. सध्या तीच चालू आहे सतत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद मैत्रहो!
श्यामलि, बासरी चं डिझाईन अजय जोगळेकरांचं आणि वाजवलीय अमर ओक नी. त्यांना कळवतो नक्की! आणि हो, ह्या संग्रहातील सर्व कलाकरांची नावे
http://www.jayheramb.com/Jay_Heramb_Mr/artists.html
येथे दिली आहेत.
सी. डी (उसगाव आवृत्ती :-)) चं कव्हर डिझाईन सौ. सुवर्णा तुळशीबागवाले, पुणे यांचं आहे.
जय हेरंब!
सुरेख! धन्यवाद!
सुरेख! धन्यवाद!
अप्रतीम! माधुरी करमरकरांचाही
अप्रतीम! माधुरी करमरकरांचाही आवाज छान आहे. प्रत्येक गाणं वेगळं आहे.
सुंदर!
सुंदर!
येवढे सुरेख गाणे आहे ! सीडी
येवढे सुरेख गाणे आहे !
सीडी घ्यायलाच हवी प्रत्येकाने.
मी घेतलीय.