Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:55
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
विषय : रंग माझा वेगळा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
विषय : रंग माझा वेगळा
कसलं गोंडस पिल्लू आहे..
कसलं गोंडस पिल्लू आहे..
कसलं क्यूट आहे ते बकरु!
कसलं क्यूट आहे ते बकरु!
(No subject)
दिवस माझा वेगळा........
दिवस माझा वेगळा........
छान आहे!
छान आहे!:)
नॉईझ जास्त वाटतोय फोटो
नॉईझ जास्त वाटतोय फोटो मध्ये.. फोकस नीट झाला नाहिये का फोटो एडिटींग टूल वापरून फोटो ब्लर करायचा प्रयत्न केलाय?
अभ्या मुळ फोटोच देणार होतो पण
अभ्या मुळ फोटोच देणार होतो पण टुल वापरुन फोतो ब्लर करायला गेलो. काहीतरी चुकतय कळत होते. त्यात प्रवेशिका दहा दिवसात कधीही देता येणार आहे हे माहीत नव्हते.
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
केप्या वाटच बघत होता कधि
केप्या वाटच बघत होता कधि निकाल लागतो ते मला ह्याच्यावर आणि एका मुलाचा फोटो होता त्यावर संशय होता
ओरिजिनल टाक की
चेतन. तरीही मार्क दिले नाहीस
चेतन. तरीही मार्क दिले नाहीस ना? मत्स्यगंधा लिंब्याची होती बहूतेक. काही लोकांची प्रकाशचित्र मी ओळखली होती.
टाकणार ओरीजनल. खरे तर हे देणार होतो पण मुल ओळखली असती लोकांनी व प्रवेशिका बाद झाली असती.
>> तरीही मार्क दिले नाहीस
>> तरीही मार्क दिले नाहीस ना?>> दिले की. फक्त कमी दिले
वरचा फोटो मस्त. लहाणपणची आठवण आली. गावाला बैलांच्या गाडीत बसून जायची मजा काही औरच.
अजून कोणाचे ओळखले होतेस तू
अजून कोणाचे ओळखले होतेस तू फोटो?
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
केपी, दोन्ही फोटो मस्त
केपी, दोन्ही फोटो मस्त एकदम....