Submitted by श्यामली on 21 August, 2009 - 01:54
गीत: श्यामली (कामिनी फडणिस केंभावी)
संगीत: आशिष मुजुमदार
स्वर: सावनी शेंड्ये
!!श्री गजानन मानसपूजा!!
गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता
सकल दीनांच्या ऐकसी गाथा!!धृ!!
मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला!!१!!
गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता
सुखदक्षणांचा नैवेद्य केला
स्पंदनांचा हा टाळ वाजला
जीवे ओवाळीले प्रथमेशाला
देहच अवघा प्रसाद झाला!!२!!
गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर! परत परत ऐकतेय.
अतिशय सुंदर!
परत परत ऐकतेय.
खुप छान गित.... मन एकदम
खुप छान गित....
मन एकदम प्रसन्न झाले....
अप्रतिम!
अप्रतिम!
व्वा सुंदरच श्यामली छानच
व्वा सुंदरच
श्यामली छानच लिहिलय
श्यामले, मस्तच जमली आहे
श्यामले, मस्तच जमली आहे गणेशवंदना. ऊत्तम. अशीच लिहीत रहा.
खुप छान!!
खुप छान!!
मस्त ग!
मस्त ग!
मस्त .
मस्त .
खूप छान गाणे. मला आपले हे
खूप छान गाणे.
मला आपले हे गणपतीचे गाणे खूप आवडले.
वा !!! हा बाफ परत वर
वा !!! हा बाफ परत वर आला.
आता परत ऐकताना मागच्यावर्षीचा पूर्ण उत्सव आठवला..
गेल्यावर्षी हे गाणं सुमारे ५०० वेळा ऐकलं होतं.
श्यामली आणि सावनी पुन्हा एकदा... लै भारी !!!!!
अतिशय सुंदर. शब्द,सूर,भाव
अतिशय सुंदर. शब्द,सूर,भाव सगळंच !
सावनी शेंड्ये ह्यांचं गाणं मला खूप आवडतं
अॅडमीन, हे गाणं प्ले होत
अॅडमीन, हे गाणं प्ले होत नाहीये. कृपया दुरुस्त कराल का ? फ्लॅश प्लेयरचं सगळ्यात नविन व्हर्जन असुनही अपग्रेड करा अशी एरर येते आहे.
दुरूस्त केले आहे. आता गाणे
दुरूस्त केले आहे. आता गाणे नीट ऐकू येईल.
अप्रतिम!
अप्रतिम!
अतिशय सुंदर रचना गेल्या
अतिशय सुंदर रचना
गेल्या वर्षी ऐकलं होतंच, या वर्षी पण परत ऐकतोय. केवळ अप्रतिम!!!!
आत्ताच ऐकली... खूप छान आहे.
आत्ताच ऐकली...
खूप छान आहे. सुंदर शब्दांना, लाभलेली तेवढीच तोलामोलाची चाल, आणी लाभलेला सुंदर स्वर... एक चांगली रचना ऐकायला मिळाल्याबद्दल धन्यवाद!!!...
छान श्रवणीय गाणे.
छान श्रवणीय गाणे.
हे अॅपल आयफोन वर ऐकता येईल
हे अॅपल आयफोन वर ऐकता येईल असे काहितरी करता येईल का?.
Pages