Submitted by श्यामली on 21 August, 2009 - 01:54
गीत: श्यामली (कामिनी फडणिस केंभावी)
संगीत: आशिष मुजुमदार
स्वर: सावनी शेंड्ये
!!श्री गजानन मानसपूजा!!
गणराज गणराज सिद्धीबुध्दीदाता
सकल दीनांच्या ऐकसी गाथा!!धृ!!
मनाची ऐसी शोभे आरास
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला!!१!!
गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता
सुखदक्षणांचा नैवेद्य केला
स्पंदनांचा हा टाळ वाजला
जीवे ओवाळीले प्रथमेशाला
देहच अवघा प्रसाद झाला!!२!!
गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है ! केवळ उच्च.
क्या बात है ! केवळ उच्च.
खरोखर उच्च!
खरोखर उच्च!
सुरेख.. शब्द आणि संगीत,
सुरेख.. शब्द आणि संगीत, दोन्हीही..
सुरेख, सुरेख! गीत आणि संगीत
सुरेख, सुरेख! गीत आणि संगीत दोन्ही सुरेख...
गणेशवंदना सुरेख झालीय! शब्द,
गणेशवंदना सुरेख झालीय! शब्द, संगीत दोन्ही खूप आवडलं.
वाह !
वाह !
मस्त मनाची ऐसी शोभे
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनाची ऐसी शोभे आरास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येथेच स्थापिले गजाननास
मनीच वाहिले दूर्वा-फुलांस
शोधु कशाला गंध-गुलाला >>> खुप आवडलं
श्यामली..... खुप च
श्यामली..... खुप च सुंदर!
गणपतीने सगळी बुद्धी तुम्हाला च दिली, तर आम्ही गणपती का बसवावा असे वाटायला लागले!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीबाप्पा मोरया! अप्रतिम!
गणपतीबाप्पा मोरया!
अप्रतिम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्यामली, केवळ अप्रतिम
श्यामली, केवळ अप्रतिम गं!!!
मी आत्तापर्तंत कित्ती तरी वेळा ऐकली!!!
सावनी शेंडेचा आवाज अप्रतिमच आहेच, संगीतही मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोलांबद्दल तर काही बोलायलाच नको...
पण मला सर्वात जास्त तुझ्या आवाजतली आरती भावली!!
रचना,चाल,संगीत आणि
रचना,चाल,संगीत आणि गायन....सगळंच मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भट्टी मस्त जमलेय.
सवयीप्रमाणे मीही चाल लावलेय.
सुंदर आरती.. संगीतही सुरेख!
सुंदर आरती.. संगीतही सुरेख!
छान जमलय गीत, श्यामली.
छान जमलय गीत, श्यामली.
श्यामले, मस्तच गं ..
श्यामले, मस्तच गं ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शामले अप्रतिम !!!!
शामले अप्रतिम !!!!
व्वा सुरेख... गीत, संगित आणि
व्वा सुरेख... गीत, संगित आणि गायन सर्वच खूप मस्त.. कालपासून सारखे ऐकतोय मी..
श्यामले ऐकत नाहीस आज काल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्यामली.. मस्तच.. जमून गेलय
श्यामली.. मस्तच.. जमून गेलय अगदी!
संगीत आणि गायनही खास!
क्या बात है जानेमन........
क्या बात है जानेमन........ मस्त झालंय गाणं
तुझ्या आवाजातलं ऐकायला जास्त आवडेल गं.....!!
व्वाह....!! शब्द, स्वर आणि
व्वाह....!! शब्द, स्वर आणि संगित तिन्ही अप्रतिम !
मस्तच गं शामले.. तुझ्या
मस्तच गं शामले.. तुझ्या आवाजात पण छान वाटली होती.. ती पण टाक बरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार, गणेश चतुर्थीच्या
नमस्कार,
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी याची लिंक पाहिली आणि सुरुवातीचे संगीत कानी पडताच मन प्रसन्न झाले. माझा मुलगा वय वर्षे दीड..धावत आला आणि गाणे ऐकत राहिला..आणि तीन वेळा "पयत" अशी फरमाईश करुन गाणे परत परत ऐकले.
फारच सुंदर्..सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि धन्यवाद एक सुंदर कलाकृती दिल्याबद्दल.
सुंदर अगदी!
सुंदर अगदी!
छानच गं श्यामली! गीत आणि
छानच गं श्यामली!
गीत आणि संगीत दोन्हीही.
सावनी शेंड्ये तर चांगलीच गाते.
एकंदरीत छान जमलय सगळं.
>तुझ्या आवाजात पण छान वाटली
>तुझ्या आवाजात पण छान वाटली होती..
हो गं श्यामली, रुमा म्हणत्ये ते बरोबर आहे, तुझ्या आवाजातली आरतीही टाक इथे. तीही सुरेख वाटते ऐकायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर!!
खुप सुंदर!!
वा. वा. श्यामली खूपच सुंदर.
वा. वा. श्यामली खूपच सुंदर. अखेर घरून ऐकता आलं तेव्हा चैन पडली.
शामली खुपच छान. घरुन ऐकली
शामली खुपच छान. घरुन ऐकली काल, मस्त जमलीय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच.
खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. पहिल्यांदाच माझ्या एखाद्या कवितेला संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायावरून तो ब-यापैकी ठीक झाला आहे असं वाटतय. याच श्रेय आशिषला आणि सावनीला.तर आहेच पण तू आरती लिहीच म्हणून रोज मला छळणा-या अल्पना आणि शैलजाला. या दोघींनी असं रोज रोज मला बडवल नसतं तर मी आरती लिहायचा विचारसुद्धा केला नसता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि आरती लिहून झाल्या झाल्या समोर मृ होती तिला ऐकवल्याबरोबर तीनेच सुचवलं की ही संगीतबद्ध झाली पाहिजे. म्हणून तिलाही.
!!इती आरतीपुराण सुफळ संपूर्ण!!
मोरया!
अप्रतिम.. अप्रतिम.. श्यामली,
अप्रतिम.. अप्रतिम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्यामली, क्या बात है!!!
बोल सुंदर, चाल सुंदर आणि ते पेश करणारा आवाजही सुंदर,
मस्त वाटलं.
Pages