१८.१०.२०१० या दिवशी जेव्हा संध्याकाळी पाउस चालु झाला आणि वीजा चमकायला लागल्या. मग मला कल्पना आली की आपण कॅमेरात वीज पकडायची आणि मी कॅमेरा घेउन गॅलेरीत गेलो . बसायला खुर्ची नव्ह्ती ( घरात आहेत गॅलेरीत नव्ह्ती) मग मी तीथे असलेली बादली उपडी करुन त्यावर बसलो वीज पकडायला. पण मी कॅमेरा उजवीकडे पकडला की वीज डावीकडे चमकायची आणि डावीकडे पकडला की उजवीकडे. काही वेळाने अस लक्ष्यात आल की डावीकडे जास्त प्रमाण आहे . मग मी तीथे कॅमेरा रोखुन बसलो. एक वीज चमकुन गेल्यावर दुसरी चमकायला कमीत कमी ५ ते १० मीनिट लागायची. मी जेव्हा २० ते २५ फोटो काढले त्यातल्या फक्त ५,६ फोटोत वीज पकडली आणि त्यातही हे दोन व्यवस्थीत आले. ह्या प्रचिं मध्धे साईज कमी करण्या व्यतीरीक्त फोटोशॉपचा कुठ्लाही वापर नाही.
कॅमेरा सेटींग्स
अॅपरचर- open
शटरस्पीड- 60
ISO- 1600
शीवाय मल्टीपल शटर
प्रचि १
प्रचि २
मी वीज पकडली
Submitted by मनीष कदम on 20 October, 2010 - 02:53
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वेळ बरी पकडायला जमलीय...
वेळ बरी पकडायला जमलीय...

नाहीतर आमच्याकडे वीज चमकून गेल्यावर शटर क्लीक चा आवाज येतो...
बापरे डेंजर आहे.....
बापरे डेंजर आहे.....
पहिला फोटू खतरनाक! आवडेश.
पहिला फोटू खतरनाक! आवडेश.
सह्हीच!! पहिला फोटो जबरदस्त!
सह्हीच!! पहिला फोटो जबरदस्त!
मी तर आधी "वीज चोरी" पकडली
मी तर आधी "वीज चोरी" पकडली असच वाचलं.
छान आहे फोटो. नेमकी वेळ साधली वीज कोसळतानाची.
जबरीच.. खूप पेशन्सच काम आहे..
जबरीच.. खूप पेशन्सच काम आहे..
पहिला फोटु मस्तच!
पहिला फोटु मस्तच!
मस्त रे.. good catch.
मस्त रे.. good catch. आवडले...
पहिला फोटो थोडा ऊजवीकडून क्रॉप केलास तर clutter कमी होईल.(असे माझे मत आहे.)
आता सांभाळून ठेव हो. वेसण वगैरे घाल...
जबरदस्त!!
जबरदस्त!!
मस्त...
मस्त...
छान उद्योग आहे, कुठला
छान उद्योग आहे, कुठला कॅमेरा???
पहीला फोटो "पॉवर"बाज
पहीला फोटो "पॉवर"बाज
निळी पार्श्वभुमी ही नैसर्गिक
निळी पार्श्वभुमी ही नैसर्गिक आहे की फिल्टर आहे ?
पहिला फोटो मस्तच आहे.
पहिला फोटो मस्तच आहे.
पहिला फोतो छान... आधी "वीज
पहिला फोतो छान...
आधी "वीज चोरी" पकडली असच वाचलं. >>:हाहा:
शिर्षक वाचल्यावर मला लेखकाची काळजी वाटली...
जब्बरी ! फॅन्टास्टिक ! भारीच
जब्बरी ! फॅन्टास्टिक ! भारीच !
डबल फोटो दोन म्हणून
डबल
फोटो दोन म्हणून प्रतिसादही दोन
भयानक कठीण प्रकार आहे वीज
भयानक कठीण प्रकार आहे वीज पकडणे हा ... अजूनही जमले नाहिये
झक्कास फोटो. पहिला जबरीच
झक्कास फोटो.
पहिला जबरीच
पहिला फोटो जबरी
पहिला फोटो जबरी
मस्त
मस्त
पहिला फोटो मस्तंच आलाय.
पहिला फोटो मस्तंच आलाय.
मस्त...
मस्त...
पहिला फोटो जबरदस्त......
पहिला फोटो जबरदस्त......
खरंच वीज पकडली की ! मस्त
खरंच वीज पकडली की ! मस्त फोटो.
सगळ्यांचे धन्यवाद. >>>>उजवी
सगळ्यांचे धन्यवाद. >>>>उजवी कडुन क्रोप>>>> करुन पाहिले छान वाट्ते आहे.
नीळी पार्शभुमी >>>>व्हाईट बॅलेंसचा प्रयोग. टंगस्ट्न वर ठेउन काढला.
>>>कुठला कॅमेरा>>> nikon d100
एकदम भारी!!!
एकदम भारी!!!
पहिला फोटो सही आलाय.
पहिला फोटो सही आलाय.
धन्यवाद.
धन्यवाद.