वाडा

Submitted by पाटील on 2 October, 2010 - 06:17

wada.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाटील, या माध्यमावर तूमची चांगलीच पकड आहे हो.
सुंदर

हा वाडा किंवा हे चित्र मी आधी पाहिल्यासारखे वाटतेय. कीवा
तूमच्या चित्रकलेचा माझ्यावर झालेला परिणाम असावा हा.

बरोबर दिनेशदा -या वाड्याचे आधि येक चित्र मी मायबोलिवर पोस्ट केले होते , त्याचं कंपोझिशन थोड वेगळं होतं. वसईतले थोडे फार जे वाडे शिल्लक आहेत त्यातला हा येक

आधीच्या चित्रात वाड्यासमोर मोटरसायकल होती लाल रंगाची Happy
हे पण मस्तच.
अलिकडेच पार्ल्यात, गिरगावातल्या पोर्तुगिज चर्च जवळच्या एका घराची चर्चा चाललेली तेंव्हा तुमची आठवण आली होती . त्याचं पण एक चित्र काढा कधी तरी ( अन माझ्यासाठी ठेवा )

सुंदर! Happy

अजय चित्र नेहेमीप्रमाणेच सुंदर आहे.
एक दोन जाणवले ते सांगतेय (मला त्यातले खुप कळत नाही पण तुम्हाला सांगावेसे वाटले)

चित्र डावीकडे कलल्यासारखे वाटतेय की तो वाडा तसाच आहे? उजव्या बाजुला कालया मजल्यावरचा जिना (तो माणूस आहे त्याची डावी बाजू) आणि त्यावरच्या मजल्याची गॅलरी इथला भाग देखील थोडे काहीतरी वेगळे वाटतेय. प्रपोर्शन की प्लेसमेंट कि नक्की काय ते मला पिनपॉइंट करता येत नाहीये.

अगदी असाच एक वाडा माझ्या गावात पहायचो , मी आता तो वाडा पाडून तिथे अर्थमुव्हर्सचं ऑफिस उभारलयं Uhoh खरोखर हे वाडे अन त्यातले सरपंच, पोलिस पाटील, सावकार .. यांचा रुबाब काही वेगळाच होता.