Submitted by जिप्सी on 20 September, 2010 - 00:09
|| गणेशोत्सव २०१० – सह्याद्री मित्र मंडळ (टिळकनगर-चेंबुर) येथील श्री गणेश ||
********************************************************
********************************************************
कर्नाटक येथील हंपी मंदिराची प्रतिकृती
********************************************************
********************************************************
********************************************************
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
"आधी वंदू तुज मोरया" या
"आधी वंदू तुज मोरया" या सिरीजमधील शेवटचे प्रचि
|| गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ||
जब्बरदस्तच, कसली सही
जब्बरदस्तच, कसली सही प्रतिकृती केलीय. बाप्पाची मूर्तीपण मस्तच आहे.
अक्षरशः अविश्वसनीय कलाकृती...
अक्षरशः अविश्वसनीय कलाकृती... truely unbelievable.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सुंदर
दरवर्षी प्रमाणे यंदाही सुंदर देखावा उभा केला आहे सह्याद्री मंडळाने... मस्तच
खरच दहा दिवस आनंद निर्माण
खरच दहा दिवस आनंद निर्माण करण्यासाठी किती हात रात्रंदिवस झटतात ?
अप्रतिम देखावा. मी स्वतः हंपी पाहिल आहे. कुठेही खोटेपणाचा आभास झाला नाही इतक सुंदर मंदीर आहे हे.
कुठे आहे हा मंडप? शॉपर्स
कुठे आहे हा मंडप? शॉपर्स स्टॉप आहे तिथे जवळ आहे का? दर्शनाला खुप गर्दी असते का?
सुंदर, टिळकनगरला दरवर्षी असा
सुंदर, टिळकनगरला दरवर्षी असा सुंदर देखावा तयार करतात.
ती घंघाळातील फ़ुलांची रांगोळी पण अप्रतिम आहे.
खुपच मस्त आहे सहीच
खुपच मस्त आहे सहीच
धन्यवाद!!!! कुठे आहे हा मंडप?
धन्यवाद!!!!
कुठे आहे हा मंडप? शॉपर्स स्टॉप आहे तिथे जवळ आहे का? दर्शनाला खुप गर्दी असते का?>>>अमि, सहकार सिनेमाजवळ, समाजमंदिरात आहे हा देखावा. आता शेवटचे दोनच दिवस उरले आहेत त्यामुळे गर्दी असणारच :(. पण दुपारी गेलात कि गर्दी थोडी कमी असेल (बहुतेक :)).
वॉव. हा गणपती आम्ही लहानपणी
वॉव. हा गणपती आम्ही लहानपणी ना चुकता पहायचो कारण घराजवळचा म्हणून. ह्याला टिळक नगरमधील कोणा असामीचे 'आशिर्वाद' असतात असे तेव्हा फेमस होते.
बाकी अजुनही इतका दिव्य देखावे करतात इतक्या वर्षाने कमाल आहे. खर्च खूपच अनाठायी वाटतो पण.
अप्रतिम!
नेहमीप्रमाणेच छान...
नेहमीप्रमाणेच छान...
सुंदर, टिळकनगरला दरवर्षी असा
सुंदर, टिळकनगरला दरवर्षी असा सुंदर देखावा तयार करतात. >>>
येस्स. मी पण लहान असताना सलग २ वर्षांचे देखावे पाहिले होते.
ह्याला टिळक नगरमधील कोणा असामीचे 'आशिर्वाद' असतात असे तेव्हा फेमस होते>>>
येस्स. मी ही असे ऐकले आहे.
मस्तच.. मी ही लहानपणी जायचे
मस्तच..
मी ही लहानपणी जायचे आईबाबासोबत दरवर्षी न चुकता...
सावरी
खूपच सुंदर.. !
खूपच सुंदर.. !
फार सुंदर!!!
फार सुंदर!!!
मस्तच! तुझी प्रचि बाप्पा आणि
मस्तच! तुझी प्रचि बाप्पा आणि सजावट सारेच देखणे!!!
कसली जबरदस्त प्रतिकृती
कसली जबरदस्त प्रतिकृती केलीये!! अगदी खरं मंदिरच वाटतय!! मस्त फोटो.