Submitted by संयोजक on 18 September, 2010 - 04:38
साहित्य : वापरलेली एन्व्हेलप्स, व्हाउचरचे उरलेले कागद, रंगीत जाहिरातींचे कागद ( थोडक्यात कुठलीही रद्दी), कात्री, फेव्हीस्टीक .
ह्या अशा उरलेल्या कागदापासुन मी फुलं, प्राणी, आणि मग ते वापरुन भेटकार्ड करते. ह्या कार्डाचा कागदही, शेअरच्या कंपनींचे रिपोर्ट्स येतात त्यांचे वापरते. रिपोर्टच वरचं कव्हर जरा जाड आणि गुळगुळीत असतं. फुलं, प्राणी वगैरे मी नं आखताच कापते. आत्ता माझ्याकडे प्राण्यांचा फोटो नाहिये, म्हणुन फुलाचाच फोटो टाकते, आणि त्यापासुन बनवलेलं भेटकार्डाचा फोटो देते. ( हे मी माझ्या मुलासाठी वाढदिवसांचं केलं होतं)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
वा!
वा!
व्वा .... छान आहे!
व्वा .... छान आहे!
मस्तच... फुल कशी बनवलात ते
मस्तच...
फुल कशी बनवलात ते सांगाल का ?
खूप सुंदर गं धनुडी
खूप सुंदर गं धनुडी
मस्त गं धनूडी!
मस्त गं धनूडी!
व्वा.......अतिशय कल्पक धनूडी
व्वा.......अतिशय कल्पक धनूडी
फार सुंदर !
फार सुंदर !
मस्त
मस्त
मस्तच ग!
मस्तच ग!
छान झाली आहेत फुले , कोलाज
छान झाली आहेत फुले , कोलाज आवडले .
मस्तच!
मस्तच!
सहिच
सहिच
खूप मस्त !
खूप मस्त !
खूपच छान..
खूपच छान..
मस्त कलाकारी धनुडी !
मस्त कलाकारी धनुडी !
अरेच्या प्रकाशीत झालय की , पण
अरेच्या प्रकाशीत झालय की , पण ते गणेश उत्सवाच्या प्रमुख पानावर दिसत नाहिये म्हणुन मला वाट्लं की अजुन प्रकाशीत व्हायचय. मी उगीचच संयोजकांना मेल पाठ्वला.
आणि धन्यवाद सर्वांचे. आमच्या ऑफिसमधे एअरलाइनची तिकीटं ज्या पाकिटातुन येतात त्या कागदाचा वापर करुन हि माणंसं कापली आहेत.
सुंदर, मस्त दिस्ताहेत फुलं
सुंदर, मस्त दिस्ताहेत फुलं
धनू तू समर कँप घे आमचा. मस्त
धनू तू समर कँप घे आमचा. मस्त आले आहे सगळे.
छान बनलीत फुले.. पण इथे हे
छान बनलीत फुले..
पण इथे हे टिकाऊ प्रकार कसे केलेत ते सांगणेही गरजेचे आहे ना??? सांगितले नाही तर आमच्या घरचे टाकाऊ टिकावू कसे बनतील??
फुल खुप आवडली....
फुल खुप आवडली....
साधना, ह्या एका बाबतीत मी
साधना, ह्या एका बाबतीत मी एकदम मठ्ठ आहे, मला नी ट लिहीता येत नाही , तर स्टेप बाय स्टेप काय कर्म सांगणार? ह्या आधी कोणीतरी क्विलींगची माहीती दिली होती ना , तशा प्रकारची बारीक पट्ट्या कापुन घेउन , थोडी वर जागा सोडुन , जवळ जवळ कापत जाते. फुलांच्या मधला प्रकारही अगदी बारीक पट्टीची घट्ट गुंडाळी करते आणि चिकटवत जाते. हे मला दाखवता येईल , लिहुन सांगणं कठीण्च आहे.
धनु
धनु
सहीच
सहीच