Submitted by akashkandeel on 1 September, 2010 - 14:21 ही कवीता माझ्या एक वर्षाच्या मुली साठी (तिला लाडाने 'माउताई' म्हणतो)केली आहे. उंच माझा झोका गेला आकाशी माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी चांदोमामा आला मग तक्रार घेउन माउताई मग बसली कॉट खाली लपून. गुलमोहर: बालकविताशब्दखुणा: झोकाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मस्त पन अजून जरा मोठि हवि मस्त पन अजून जरा मोठि हवि होति. Submitted by चंपी on 1 September, 2010 - 22:30 Log in or register to post comments छान आहे. हा माझा झब्बु उंच छान आहे. हा माझा झब्बु उंच माझा झोका गेला आकाशी माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी चांदोमामा आला मग तक्रार घेउन माउताई मग बसली कॉट खाली लपून. घरभर फिरुन चांदोबा दमला उपाशी पोटी कॉटवर निजला रात्री अचानक जाग त्याला आली तार्यांशी खेळताना माउताई दिसली तोही आता झाला सामील खेळात खुप भुक लागली थोड्याच वेळात ग्लासभर दुध केले मामाने फस्त त्रुप्तीची ढेकर दिली मस्त थोड्याच वेळात सुर्यदेव आले सगळे घाबरुन चडीचुप झाले चांदोबा म्हणाले कानात हळु माउताई आपण रोज रात्रीच खेळु चंदेरी रथाचे उघडताच द्वार चांदोबा झाले रथात स्वार चांदन्यांनी केले माउला टाटा चांदोबा म्हणे आता रात्री भेटा http://www.maayboli.com/node/19359 Submitted by वर्षा_म on 2 September, 2010 - 02:14 Log in or register to post comments छान!! वर्षा झब्बु खुपच आवडला छान!! वर्षा झब्बु खुपच आवडला घरभर फिरुन चांदोबा दमला उपाशी पोटी कॉटवर निजला रात्री अचानक जाग त्याला आली तार्यांशी खेळताना माउताई दिसली>>>>>मस्तच Submitted by जिप्सी on 2 September, 2010 - 00:52 Log in or register to post comments वर्षे, कित्ती गोड गं झब्बु वर्षे, कित्ती गोड गं झब्बु तुझा. त्या बडबडगीतांच्या बीबी वर टाक ना Submitted by निंबुडा on 2 September, 2010 - 01:07 Log in or register to post comments छान च आहे कविता.. गोड एकदम छान च आहे कविता.. गोड एकदम Submitted by गांधीलमाशी on 2 September, 2010 - 01:09 Log in or register to post comments चंदेरी रथाचे उघडताच चंदेरी रथाचे उघडताच द्वार चांदोबा झाले रथात स्वार चांदन्यांनी केले माउला टाटा चांदोबा म्हणे आता रात्री भेटा सुंदर.... Submitted by suryakiran on 2 September, 2010 - 01:12 Log in or register to post comments खुप छान वर्षा_म . खुपच छान खुप छान वर्षा_म . खुपच छान झाली आहे आता कविता. सगळ्याचे धन्यवाद कविता वाचल्याबद्दल. खास करुन वर्षा चे ! Submitted by akashkandeel on 2 September, 2010 - 02:14 Log in or register to post comments छान छान Submitted by सावली on 2 September, 2010 - 20:07 Log in or register to post comments सुरेखच. मूळची कविता आणि सुरेखच. मूळची कविता आणि वर्षाने केलेला विस्तारही. Submitted by एम.कर्णिक on 3 September, 2010 - 08:35 Log in or register to post comments
मस्त पन अजून जरा मोठि हवि मस्त पन अजून जरा मोठि हवि होति. Submitted by चंपी on 1 September, 2010 - 22:30 Log in or register to post comments
छान आहे. हा माझा झब्बु उंच छान आहे. हा माझा झब्बु उंच माझा झोका गेला आकाशी माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी चांदोमामा आला मग तक्रार घेउन माउताई मग बसली कॉट खाली लपून. घरभर फिरुन चांदोबा दमला उपाशी पोटी कॉटवर निजला रात्री अचानक जाग त्याला आली तार्यांशी खेळताना माउताई दिसली तोही आता झाला सामील खेळात खुप भुक लागली थोड्याच वेळात ग्लासभर दुध केले मामाने फस्त त्रुप्तीची ढेकर दिली मस्त थोड्याच वेळात सुर्यदेव आले सगळे घाबरुन चडीचुप झाले चांदोबा म्हणाले कानात हळु माउताई आपण रोज रात्रीच खेळु चंदेरी रथाचे उघडताच द्वार चांदोबा झाले रथात स्वार चांदन्यांनी केले माउला टाटा चांदोबा म्हणे आता रात्री भेटा http://www.maayboli.com/node/19359 Submitted by वर्षा_म on 2 September, 2010 - 02:14 Log in or register to post comments
छान!! वर्षा झब्बु खुपच आवडला छान!! वर्षा झब्बु खुपच आवडला घरभर फिरुन चांदोबा दमला उपाशी पोटी कॉटवर निजला रात्री अचानक जाग त्याला आली तार्यांशी खेळताना माउताई दिसली>>>>>मस्तच Submitted by जिप्सी on 2 September, 2010 - 00:52 Log in or register to post comments
वर्षे, कित्ती गोड गं झब्बु वर्षे, कित्ती गोड गं झब्बु तुझा. त्या बडबडगीतांच्या बीबी वर टाक ना Submitted by निंबुडा on 2 September, 2010 - 01:07 Log in or register to post comments
छान च आहे कविता.. गोड एकदम छान च आहे कविता.. गोड एकदम Submitted by गांधीलमाशी on 2 September, 2010 - 01:09 Log in or register to post comments
चंदेरी रथाचे उघडताच चंदेरी रथाचे उघडताच द्वार चांदोबा झाले रथात स्वार चांदन्यांनी केले माउला टाटा चांदोबा म्हणे आता रात्री भेटा सुंदर.... Submitted by suryakiran on 2 September, 2010 - 01:12 Log in or register to post comments
खुप छान वर्षा_म . खुपच छान खुप छान वर्षा_म . खुपच छान झाली आहे आता कविता. सगळ्याचे धन्यवाद कविता वाचल्याबद्दल. खास करुन वर्षा चे ! Submitted by akashkandeel on 2 September, 2010 - 02:14 Log in or register to post comments
सुरेखच. मूळची कविता आणि सुरेखच. मूळची कविता आणि वर्षाने केलेला विस्तारही. Submitted by एम.कर्णिक on 3 September, 2010 - 08:35 Log in or register to post comments
मस्त पन अजून जरा मोठि हवि
मस्त पन अजून जरा मोठि हवि होति.
छान आहे. हा माझा झब्बु उंच
छान आहे. हा माझा झब्बु
उंच माझा झोका गेला आकाशी
माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी
चांदोमामा आला मग तक्रार घेउन
माउताई मग बसली कॉट खाली लपून.
घरभर फिरुन चांदोबा दमला
उपाशी पोटी कॉटवर निजला
रात्री अचानक जाग त्याला आली
तार्यांशी खेळताना माउताई दिसली
तोही आता झाला सामील खेळात
खुप भुक लागली थोड्याच वेळात
ग्लासभर दुध केले मामाने फस्त
त्रुप्तीची ढेकर दिली मस्त
थोड्याच वेळात सुर्यदेव आले
सगळे घाबरुन चडीचुप झाले
चांदोबा म्हणाले कानात हळु
माउताई आपण रोज रात्रीच खेळु
चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा
http://www.maayboli.com/node/19359
छान!! वर्षा झब्बु खुपच आवडला
छान!!
वर्षा झब्बु खुपच आवडला
घरभर फिरुन चांदोबा दमला
उपाशी पोटी कॉटवर निजला
रात्री अचानक जाग त्याला आली
तार्यांशी खेळताना माउताई दिसली>>>>>मस्तच
वर्षे, कित्ती गोड गं झब्बु
वर्षे, कित्ती गोड गं झब्बु तुझा.
त्या बडबडगीतांच्या बीबी वर टाक ना
छान च आहे कविता.. गोड एकदम
छान च आहे कविता..
गोड एकदम
चंदेरी रथाचे उघडताच
चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा
सुंदर....
खुप छान वर्षा_म . खुपच छान
खुप छान वर्षा_म . खुपच छान झाली आहे आता कविता. सगळ्याचे धन्यवाद कविता वाचल्याबद्दल. खास करुन वर्षा चे !
छान
छान
सुरेखच. मूळची कविता आणि
सुरेखच. मूळची कविता आणि वर्षाने केलेला विस्तारही.