Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01
मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.
कोणते सुरु होणार वगैरे सर्व
कोणते सुरु होणार वगैरे सर्व तिथे ठरते. या पायरेट लँड मध्ये कसे पोचायचे?
>> आश्चिग
पार ले या दोन शब्दांचे ते
पार ले या दोन शब्दांचे ते जोडाक्षर आहे.. पार.. पोचलेले ..
हेमा वाचून खुपच मनोरंजन झाले.
हेमा वाचून खुपच मनोरंजन झाले. लोकल ट्रेन ने जाताना डब्यातल्या बायकांच्यातून 'शामा' ओळखायचा प्रयत्न करायचो ते आठवले.....
धन्स म्हंजे???
धन्स -> धन्यवाद.
धन्स -> धन्यवाद.
ऋयाम, धन्स = धन्यवाद की
ऋयाम, धन्स = धन्यवाद की धन्यवादस? आणि यामागील लॉजिक समजेल का?
थँक्स व धन्यवाद यांचा संकर..
थँक्स व धन्यवाद यांचा संकर..
थँक्स -> धन्यवाद + स = >
थँक्स -> धन्यवाद + स = > धन्यवाद्स = > धन्स.
ओह, आत्ता घोळ लक्षात आला. मी
ओह, आत्ता घोळ लक्षात आला. मी इतके दिवस वन्स सारखं धन्स म्हणायचे (मनातल्या मनात) त्यामुळे ही शक्यता लक्षातच आली नाही.
धन्स हं परदेसाई!
ऋयाम ला पण धन्स!!!
ऋयाम ला पण धन्स!!!
अवांतरः लिहित असताना smiley
अवांतरः लिहित असताना smiley घालताना त्या स्माईलिच्या पानावरून back to केले तर आधिचे लिखाण गायब होते... काय करावे?
<'पार्ले' या शब्दाचा अर्थ
<'पार्ले' या शब्दाचा अर्थ काय?>
आश्चिग,
Villeparle या नावाचे मुंबईचे एक उपनगर आहे. त्याला थोडक्यात पार्ले म्हणतात. तिथल्या लोकांच्या गप्पागोष्टींसाठी पार्ले नावाचा बातमीफलक उघडला. जसा पुणेकरांसाठी पुण्यातले पुणेकर, तसा.
आता पार्ले बाफवर लिहीणारे लोकच तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती देऊ शकतील.
Parlay आणि Parley असे दोन शब्द इंग्रजीत आहेत, त्यांचा अर्थ तुम्हाला इंग्रजी शब्दार्थांच्या पुस्तकात मिळेलच.
झक्की धन्स, धन्स. (पहिला धन्स
झक्की धन्स, धन्स. (पहिला धन्स हा वन्स सारखा काका/आजोबा या अर्थी [धन्स, मामी, नव्या अर्थाबद्दल]).
मला खुप खात असल्याने फक्त Parle हेच spelling माहीत होते.
रच्याकने....???????
रच्याकने....???????
अमित, रच्याकने म्हणजे By the
अमित, रच्याकने म्हणजे By the Way चा सही सही अनुवाद. रस्त्याच्या कडेने
(No subject)
बाफ म्हणजे काय? कशाचे लघुरुप
बाफ म्हणजे काय? कशाचे लघुरुप आहे?
मामी खालच्या लिंकवर पाहिलत तर
मामी खालच्या लिंकवर पाहिलत तर बर्याच शब्दांचे अर्थ कळतील.
http://www.maayboli.com/node/7132
बघते. धन्स मिनी.
बघते. धन्स मिनी.
>>>. झब्बु हा एक पत्त्यांचा
>>>. झब्बु हा एक पत्त्यांचा खेळ आहे रे, त्यावरून घेतले आहे..
बरोबर
साधारण अडीच वर्षान्पूर्वी या शब्दाचा वापर इथे त्या कोणा "विशिष्ठ शहराच्या विशिष्ठ बीबीवर" सुरू झाला [तुम्हाला माहितीच आहे "त्या कोणा" म्हणजे कोण ते, ज्यान्चे नाव उच्चारले जात नाही ते ]
"गुलमोहरातील" कोणत्याही विषयावर-कलाकृतीवर, मुळ लेखका व्यतिरिक्त दुसर्याने त्याच धाग्यावर, मूळ विषयास अनुरुप वा विरोधी असे काही जबरदस्त प्रभावशाली (मूळ मुद्दा खोडणारे वा अनुमोदणारे) लिहिल्यास्/मान्डल्यास त्यास (मूळ लेखकाच्या लेखनावर) झब्बू दिला असे इथे समजतात.
मूळात "अमक्याने झब्बू देणे - दिलाय" हा वाक्प्रचार देखिल इथे "कुणा झब्बूबहाद्दराची" कोडभाषेत हिटाई करण्याकरताच निर्माण झाला, नन्तर मात्र अनेकान्च्या अचूक झब्बून्च्या लोकप्रियतेपुढे हिटाई मागे पडून हा शब्द येथिल अधिकृत बनला!
गटग?????
गटग?????
get together = gtg = गटग. पण
get together = gtg = गटग. पण यालाच एक निव्वळ मराठी शब्द सुचवला आहे. एवेएठि = एकाच वेळी एकाच ठिकाणी
>>> गटग????? गटग हे GTG चे
>>> गटग?????
गटग हे GTG चे देवनागरीकरण (लिपी बदलुन वा न बदलता कदाचित इकार वापरायचा कण्टाळा म्हणून देवनागरीत केलेले रुपान्तर)
GTG हे गेटटुगेदर या इन्ग्रजी शब्दाचे लघुरुप
धन्स
धन्स
गुरुजी लोक छान शाळा घेताहेत
गुरुजी लोक छान शाळा घेताहेत इथे
बीबी म्हणजे काय?
बीबी म्हणजे काय?
बीबी म्हणजे काय? >>> बीबी =
बीबी म्हणजे काय? >>>
बीबी = बुलेटीन बोर्ड = मराठीत बा.फ. = बातमी फलक
हे emoticons ( हसरे चेहरे,
हे emoticons ( हसरे चेहरे, साष्टांग दंडवत घालणारे,रडणारे इत्यादी ) कसे टायपायचे?
= ":" आणि ")" ही दोन
= ":" आणि ")" ही दोन कॅरॅक्टर्स एकामागोमाग एक टायपून बघ
त्याचप्रमाणे
= ":" आणि "D"
= ":" आणि "हहगलो" आणि ":"
= ":" आणि "दिवा" आणि ":"
इत्यादी इत्यादी ............
इथे दिले आहे की.
इथे दिले आहे की. http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0
पोस्ट टाईप करतो त्या
पोस्ट टाईप करतो त्या चौकटीखालील सेव्ह बटणाच्यावर असलेल्या जागेत ४ लिंक्स आहेत
त्या अशा
* Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
* Textual smileys will be replaced with graphical ones.
* Allowed HTML tags:
* Lines and paragraphs break automatically.
त्यातील
* Textual smileys will be replaced with graphical ones.
या लिंकवर गेलात तर सर्व स्मितबाहुल्यांची उदाहरणे दिली आहेत.
Pages