Submitted by एक पाकळी on 10 August, 2010 - 01:58
सिताफळ
सिताफळ हे माझे सर्वात आवडते फळ. अत्यंत गोड.
सिताफळाच्या झाडाला प्रथम फुले येतात.
उमललेले फुल
ह्याच फुलाला मग फळे धरतात.
पाने
गुलमोहर:
शेअर करा
सिताफळ
सिताफळ हे माझे सर्वात आवडते फळ. अत्यंत गोड.
सिताफळाच्या झाडाला प्रथम फुले येतात.
उमललेले फुल
ह्याच फुलाला मग फळे धरतात.
पाने
मस्त
मस्त
माहिती छान आहे पण फोटो नीट
माहिती छान आहे पण फोटो नीट काढायला हवे. जे बघायचे नेमके तेच दिसत नाहीये नीट.
लहानपणी आम्ही सिताफळीचे फुल
लहानपणी आम्ही सिताफळीचे फुल खायचो काजु खातो करत. कारण त्याची पाकळी साधारण काजु सारखी असते.
सिताफळाच्या बिया वाटून शिकेकाई सोबत लावतात. त्यामुळे केसांची वृद्धी होते. सिताफळ हे थंड फळ आहे.
सही आहे ... माझ्या जन्म ज्या
सही आहे ...
माझ्या जन्म ज्या गावी झाला तिथले सीताफळ खुप प्रसिध्द आहेत.. किल्ले धारूर
माझा जन्मपण तेथेच झाला ....
माझा जन्मपण तेथेच झाला .... किल्ले धारूर
खुप छान वाटले photos पाहुन.
खुप छान वाटले photos पाहुन. माझ्या आजोबान्चि सिताफळाची शेति आहे रांजणगावाला. तिथे फिरुन आल्या सारखे वाटले. धन्यवाद!
किशोर१६८४ आणी टिल्लू अरे मी
किशोर१६८४ आणी टिल्लू अरे मी माजलगावचा आहे.
माझ्या गावी पण खुप सिताफळे
माझ्या गावी पण खुप सिताफळे /रामफळे आहेत
खुपच छान फोटो.
सिताफळाच्या बिया वाटून
सिताफळाच्या बिया वाटून शिकेकाई सोबत लावतात. त्यामुळे केसांची वृद्धी होते.
जागु, माझ्या माहितीप्रमाणे सिताफळांच्या बियांमुळे केशवृद्धी होत नाही तर केसातल्या उवा/लिखा मरतात. उवांसाठीचे जे औषध असते त्यात बहुतेक वेळा सिताफळांच्या बिया वापरलेल्या असतात.
सिताफळ खुप थंड आहे. मी एकदा एपिएम्सीमधुन भरपुर सिताफळे आणली होती. ती खराब होतील म्हणुन फ्रिजमध्ये ठेवली. १५ दिवस सर्दीने आजारी होते नंतर..
एकदम छान!!!
एकदम छान!!!
सर्वांना धन्यवाद. आमच्याकडे
सर्वांना धन्यवाद. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे फळांचे भाज्यांचे औषधी वनस्पतींचे झाडे झुडपे आहेत. पण प्रोब्लेम हा आहे की माझा मोबाइलचा कॅमेरा कधी-कधी साथ देत नाही. तेवढे कृपया समजून घेणे.