कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .
मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".
खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश
मायबोलीकर (हम साथ साथ है.....)
==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना
==================================================
==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा
घारूअण्णा/लिंबुदा घ्या.
==================================================
जागू तू नसलीस तरी तुझा अन
जागू तू नसलीस तरी तुझा अन तुझ्या भाज्यांचा उल्लेख झाला बै
फोटो,गुलाबजाम दाखवुन जळवताय
फोटो,गुलाबजाम दाखवुन जळवताय लोकहो??
मस्त.
मस्त.
अरे वावावा, मला पण देता आली
अरे वावावा, मला पण देता आली लिन्क फोटोची
हा घ्या एक माझ्याकडूनही
मस्त मस्त फोटो.
मस्त मस्त फोटो.
धन्यवाद योगेश!!! खूप खूप मजा
धन्यवाद योगेश!!!
खूप खूप मजा आली!!!
आमच्या टीमला १५० मार्क होते
आमच्या टीमला १५० मार्क होते हां. प्लीज नोट. फोटोत फिकं दिसतंय ते, कोणाला शंका येऊ नये म्हणून आपला बारिकसा खुलासा
(अर्थात, पण खजिना आम्ही न जिंकल्यामुळे आम्हाला अंतिम विजेतेपदाचं बक्षिस मिळालं नाही हा भाग वेगळा :))
मस्त फोटो..
हे सगळं मिळून वर्षाविहार २०१० ग्रूपमध्ये हलवायला हवे.
जबरा ऐश केलेली दिसतेय...
जबरा ऐश केलेली दिसतेय... सहीच! मी मिसलं
जल्ला योग्या तू लोकांना
जल्ला योग्या तू लोकांना जलवायचं काम करन काय सोडू नकोस हां.....
अरे ह्या ग्रुप फोटूत कॅमेरावाले सगळे गायब आहेत.. त्यांचा वेगळा ग्रुप फोटो काढायला हवा होता...
योगेश, मी या सगळ्याला मिसलो
योगेश,
मी या सगळ्याला मिसलो रे... धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल...
हेल्लो दोस्तांनो, कालचा दिवस
हेल्लो दोस्तांनो,
कालचा दिवस माझ्या आजवरचा आयुष्यातील एक स्मरणीय दिवस ठरला.
मृदुला
ते कै नै, सगळ्यात खरा कस होता
ते कै नै, सगळ्यात खरा कस होता चित्रकोडे जुळवण्यात, अन आमच्या टीमच्या धुरन्धर मेम्बरान्नी सगळ्यान्च्या आधी चित्र पूर्ण केले अन आम्हाला भल्लाथोरला जल्लोष करायला सन्धी दिली!
हाय मृदुला
हाय मृदुला
अरे काय हे योगेश , योगीचा
अरे काय हे योगेश , योगीचा फोटो का नाही ..
हे घ्या माझ्यकडुन . अजुन
हे घ्या माझ्यकडुन
.
अजुन एक
.
आणखी एक
.
और एक
.
आणि हा शेवटचा
वविला हजरपैकी... एक
वविला हजरपैकी... एक
हे कोण तात्याविंचू का?
हे कोण तात्याविंचू का?
>>>>> हे कोण तात्याविंचू का?
>>>>> हे कोण तात्याविंचू का? <<<
नाही, विन्चवाला एकच वाकडी विषारी नान्गी अस्ते नी ती देखिल पाठीमागे शेपटासारखी
हा खेकडा आहे, अन याला दोन नान्ग्या अस्तात, त्या पुढे तोन्डाजवळ अस्तात. विषारी नसल्या तरी पकड जबरदस्त अस्ते!
न्हाय, हे मिष्टर कर्कू....
न्हाय, हे मिष्टर कर्कू....
अरे वृ लिहा की...
अरे वृ लिहा की...
>>>>अरे वृ लिहा की... पुन्हा
>>>>अरे वृ लिहा की...
पुन्हा कधीतरी.. आता आवाज साफ बसलाय.
एकदम सही............ मस्तच.
एकदम सही............
मस्तच. हे फोटो बघुन परत कालच्या आठवणी ताज्या झाल्या.
<< अरे वृ लिहा की.>> अगं तू
<< अरे वृ लिहा की.>> अगं तू लिहिलायस की. तूला सांगू का कसा लिहायचा ते ? vRu असा लिही वृ... :फिदी:.
असुदे, असूदे हां!
असुदे, असूदे हां!
योगेश , मस्त फोटो बाकी,
योगेश , मस्त फोटो
बाकी, मेदूवड्यात जिरं घातलं होतं हे मला आत्ता फोटो पाहिल्यावर कळलं.
केलेली धम्माल छान टिपली आहेस
केलेली धम्माल छान टिपली आहेस
लले.. आपल्या साईडचा वृत्तांत
लले.. आपल्या साईडचा वृत्तांत तु लिहायचा आहेस.
किर्या, तूपण लिही की. आवाज
किर्या, तूपण लिही की. आवाज बसलाय तर आरडाओरडा न करता आणि न बोलता शांतपणे लिही.
वॉव! युके चांगलच दणाणुन
वॉव! युके चांगलच दणाणुन सोडलेलं दिस्तय, माबोकरांनी!!!
बादवे.....दक्षी नाय दिसत कुट्टं?
http://maayboli.com/node/1794
http://maayboli.com/node/17946
Pages