Submitted by गुणेश on 15 June, 2010 - 23:13
नवीन घर खरेदी करताना service tax लागू झाला आहे. याबद्दल कोणाला सविस्तर माहिती आहे का? माझे काही प्रश्न आहेत :
१. किती तारखेपासून tax लागू झाला आहे?
२. ३१ मार्च पूर्वी बुकिंग आणि registration झाले असल्यास tax भरावा लागेल का?
३. घराची काही रक्कम भरली आहे. तर उरलेल्या रकमेवर tax भरावा लागेल कि पूर्ण रकमेवर?
४. यासंदर्भात कोणाला official वेब साईट माहिती आहे का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुणेश, तुम्हाला मिळलि क काहि
गुणेश, तुम्हाला मिळलि क काहि माहिति या service tax बद्दल?
इथे थोडी माहिती
इथे थोडी माहिती मिळेल.
http://ravikarandeekarsblog.blogspot.com/2010/07/all-sales-of-under-cons...
गुणेश, याबद्दल दैनिक सकाळ
गुणेश,
याबद्दल दैनिक सकाळ मध्ये गेल्या ४-५ दिवसात सविस्तर लेख आहे....आर्थिक सदरामध्ये
१ जुलै च्या पुर्वी लागणार नाही अस आहे ...
धन्यवाद मित्रहो. आमच्या
धन्यवाद मित्रहो.
आमच्या सुदैवाने बिल्डरचे completion certificate १ एप्रिल २०१० पूर्वीचे आहे. त्यामुळे बिल्डरने असे कळवले कि सेवा कर लागू पडणार नाही. मी ज्या वेळी हा प्रश्न विचारला होता त्यावेळी फारच अपुरी माहिती होती.
नात्या .. तो ब्लोग मस्त आहे.
property tax कसा calculate
property tax कसा calculate करतात याची माहिती हवी होती..
"एफ एस आय "नावाचा धागा
"एफ एस आय "नावाचा धागा सगळ्यांना दिसत नाही का? I mean, is it not published yet?
कारण त्यावर काहीच प्रतिसाद आलेले नाहीत म्हणून विचारलं.
http://www.maayboli.com/node/34659
स
स
क्ल
क्ल