ओळखा कोण??

Submitted by निंबुडा on 12 July, 2010 - 05:34

काय हे?
इतकं कौतुकाने पिकासातून इकडे फोटु कसे टाकायचे हे शिकलेय तर कुणीही ढुंकुनही पाहिना Angry

अरे लोको, मोदकच आहे तो. फक्त अश्विनीला आणि नन्याला पूर्ण मार्क. बाकी सर्वांना भोपळे !
प्रतापगडावर काढलेला फोटो आहे तो. असा फोटो काढायची आयडीया मोदकचीच Happy

ती हॅट मनालीहून घेतलेली आहे. हनिमून ला गेलो होतो तेव्हा मी मोदकला कौतुकाने घ्यायला लावलेली Happy

७ अप चा "फिडो डिडो" ??? कै च्या कै!! तो काय हॅट घालतो? कसे शॉक लागल्यासारखे केस असतात त्याचे Wink

हा मला 'टॉय स्टोरी' वाला वूडी वाटतोय!
>>>
ह्म्म... वाटतोय खरा Happy आधी लक्षातच नाही आलं....

भगतसिंग... >>> ह्म्म ! हॅट मुळे तसं वाटतंय ख्ररं...

करीनाचा सोडलेला बॉयफ्रेंड >>> हे कशावरून?? Uhoh

<<<७ अप चा "फिडो डिडो" ??? कै च्या कै!! तो काय हॅट घालतो? कसे शॉक लागल्यासारखे केस असतात त्याचे >>>

अग देहयष्टीवरुन वाटले तसे......... Lol जाउदे, मी यष्टीचित झालो..... Biggrin

निम्बुडे, तो "मोदक" का??? मोदक नावामागचा इतिहास......??
आणि तो मोदक मग तु "उकड" का??? "उकडिचा मोदक"....... Biggrin

(अजिबात हलके घेऊ नकोस..... Biggrin )

निंबुडे , कुठल्यातरी एका पिक्चरमधे त्याचा असाच पोषाख आहे गं.. मी तूला आठवून सांगतो. >>>>>

SK ,

ishq vishq ... चोट दिल पे लगी .. एकाच गाण्यात आठवला मला ... बरोबर ना ..

Pages