त्या तीथे पलीकडे तीकडे, माझीया प्रीयेचे झोपड

Submitted by aplahemant on 16 December, 2007 - 00:00

सकाळी सकाळी रेडीओतून कानावर सूर आले "त्या तीथे पलीकडे तीकडे, माझीया प्रीयेचे झोपडॅ " आनि माझ्या मनात तडक कल्पना चमकली. मी डीजीटल केमेरा उचलला, लोकल पकडली आनि थेट लोहगड्ला गेलो. गडाकडे जाताना
मधे एक झोपडी आहे. मी १२क्ष झूम वापरून झोपडी आनि नाग्मोडी वाट दोन्हीना केमेरात पकडले. घरी आलो. फोतोशोप मधे आकाश गडद नीळे केले. झोपडीवर एका बाजूने प्रकाश टाकला आनी तो फोतो सन्केत्स्थलावर चिकटवीला, शिर्शकासह - "त्या तीथे पलीकडे तीकडे, माझीया प्रीयेचे झोपडॅ ".
दोनच दीवसात मला प्रतिक्रइया मिलाली 'फोतो सुरेख आहे - आवड्ला' कोणी लिहीलय हे बघीतले तर कळाले श्रुती परान्जपे. वय-२३. सही! माझ्या डोक्यात पुन्हा चक्रे फिरली. मी वीकेन्द्ला पुन्हा लोहगड्ला गेलो. मध्यरात्री चान्दन्यानि भर्लेल्या आकाशाचा फोतो काढला. पुन्हा फोतोशोप मधे काही चान्दन्या मन्द केल्या. फोतोला शिर्शक दीले - 'सखी मन्द झाल्या तारका आतातरी येशील का?' आणि हा फोतो मी प्रतिक्रइयेस धन्यवाद्सह पाथविला.
याचा योग्य तो परिनाम झालाय. मी आनि श्रुती ़कापे कापी दे मधे चहा प्यायला जातो.

या लेखावरील एक प्रतिक्रिया- हे ललीत मानव निसर्ग आनि समाज यान्च्यातील परिकक्षेला छेदून जाते.
मान्यवर लेखक आनि परीक्ष्क - श्री. हेमन्त दीक्षित.

गुलमोहर: 

हे ललीत मानव निसर्ग आनि समाज यान्च्यातील परिकक्षेला छेदून जाते.
खरंच...
मजा वाटली.