Submitted by सावली on 2 July, 2010 - 01:28
सुर्योबा तू कधी भिजलायस का?
पावसात माझ्यासारखा नाचालायस का?
पावसात लपून असा बसतोस काय?
चमचम विजेला घाबरतोस कि काय?
इंद्राचा पूल उतरून खाली ये एकदा
माझ्याबरोबर पावसात भिज बर जरासा.
रंगीत होड्या आणि पाण्यातल्या उड्या
माझ्याशी भरपूर खेळून घे.
पावसाची गंमत बघून घे.
गुलमोहर:
शेअर करा
छोट्यांसाठी छान छोटीशी
छोट्यांसाठी छान छोटीशी कविता...
सावली, सहीच
सावली, सहीच
छान कविता!!
छान कविता!!
मस्त!
मस्त!
आवडली...!!!
आवडली...!!!:)
सुरेख कविता, सावली. छोट्यांचं
सुरेख कविता, सावली. छोट्यांचं विश्व अशाच अफलातून कल्पनांनी सजलेलं असत. खूप छान.
एलोएल.. लय भारी सावली.
एलोएल.. लय भारी सावली.
छान!
छान!