Submitted by ladtushar on 14 December, 2007 - 11:46
दुभंगले आभाळ !
आज अचानक दुभंगले आभाळ,
बघता बघता निघाले त्यातून एक सूर्य बाळ.
तुषार
गुलमोहर:
शेअर करा
दुभंगले आभाळ !
आज अचानक दुभंगले आभाळ,
बघता बघता निघाले त्यातून एक सूर्य बाळ.
तुषार
अप्रतीम
सुंदर आलाय फोटो कॅप्शन पण छाने ..
सुरेख!
मस्तच फोटो!!
छान
आहे फोटो आणि कॅप्शन आवडली
मस्त!
खुपच मस्त आलेत दोन्ही फोटो!
धन्यवाद!
एकदा ओफिस मधुन घरी जताना अचानक सुर्यस्तच्या वेळी मोबाइल ने घेतलेला फोटो, अणि या ओळी पण अगदि अचानकच सुचलल्या फोटो अप्अलोड करताना, तसा मि काही प्रोफेशनल नव्हे, फक्त एक रसिक
धन्यवाद!
तुषार.
सहीच..
फोटो मोबाईलने घेतलाय असं वाटतंच नाही सुरेख..
आणि कॅप्शन पण सुंदरच...
झकास !!!
तुषार , दोन्ही फोटो मस्तच आलेत...
एकदम फंडू
तुषार.. एकदम फंडू आले आहेत दोनही फोटो.. आणि मोबाईल वर काढल्यासारखे तर मुळीच वाटत नाहीत...
Every cloud has a silver lining... असे काही तरी वाटले आहे...