डिगिरिश... आज बोपदेव घाटाचा फोटो पाहुन पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला... एकेकाळी सतत जाण्या-येण्यातली ही वाट होती. या घाटातले एक वळण घेताना नेहमी पोटात गोळा आणत. अजुनही आहे का असे वळण? या वाटेतला कानिफनाथाचा डोंगर नाही का तुम्ही चढला?... मंदिरातुन दिसणारा परिसरही रम्य वाटतो... हिवरे गावातील मंदिरही छान जुन्या धाटनीचे आहे... गावाभोवतालची भिंत जुन्या गावकोस कारभाराची साक्ष देते.
व्वा!
व्वा!
कठ्ठड्याची उतरती माळ मस्त दिसत्ये!
हा नेमका कुठला कुठून कुठे जाणारा घाट?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
छान...
छान...
मस्तच
मस्तच रे!
हा नेमका कुठला कुठून कुठे जाणारा घाट?>>>>>>>
मलाही जाणुन घ्यायला आवडेल
लिंबुटिंब
लिंबुटिंबु व योगेश... बापदेव घाट हा पुण्यावरुन सासवडला जाणार्या २ घाटांपैकी एक आहे.. दुसरा म्हणजे दिवे घाट.. जो जास्त वापरातला आहे..
मुकुन्द,
मुकुन्द, धन्यवाद! योग आला तर जरुर या घाटात जाईन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
डिगिरिश...