Submitted by भाऊ नमसकर on 15 April, 2010 - 01:53
आजी , आमच्या टी-२० संघासाठी तुझं भजन मंडळ "चिअर" बाला म्हणून येईल का, असं आजोबानी
तुला विचारायला सांगितलय.
गुलमोहर:
शेअर करा
आजी , आमच्या टी-२० संघासाठी तुझं भजन मंडळ "चिअर" बाला म्हणून येईल का, असं आजोबानी
तुला विचारायला सांगितलय.
आजोबा कोण ?शरद पवार का
आजोबा कोण ?शरद पवार का ?असो,व्यंग चित्र आवडल .
डँबीस आहेत आजोबा... ... भाऊ,
डँबीस आहेत आजोबा... ...
भाऊ, ही सिरीज सही आहे.
हा हा हा ! ! !
हा हा हा ! ! !
भाऊ, मस्त व्यंगचित्र..
भाऊ, मस्त व्यंगचित्र..
(No subject)
हाहाहा... भाऊ मस्त ... आता
हाहाहा... भाऊ मस्त ... आता थरुर-मोदींना घ्या जरा ...
छायाजी -- शरद पवार आजोबा
पक्या तुझा प्रतिसाद वाचून
पक्या तुझा प्रतिसाद वाचून
भाऊ.... जबरदस्त... तुमची
भाऊ.... जबरदस्त...
तुमची व्यंगचित्र वाचली आणि तुमचा फॅन झालो.....
वजनदार माबोकरांचा असा
वजनदार माबोकरांचा असा प्रतिसाद पाहून घरातही माझा भाव वाढलाय ! धन्यवाद.
किरूजी,
आसास खंय आजकाल ?
सही आहे.
सही आहे.
सही
सही
छान
छान
(No subject)
मस्त आहे
मस्त आहे
रुनी,श्री,प्रिती,लालू व
रुनी,श्री,प्रिती,लालू व फारएन्ड *जी,
'स्माईली' हीच व्यंगचित्राची माफक अपेक्षा असते. अपेक्षापूर्तीबद्दल धन्यवाद.
व्यंगही उत्तम, चित्रही ऊत्तम.
व्यंगही उत्तम, चित्रही ऊत्तम.
सही !!!!!!!
सही !!!!!!!
श्रीश्रीकांत,
श्रीश्रीकांत, अंबासकरजी,
मा.बो.वर चांगल्यालाच चांगलं म्हटलं जातं हें माझ्याच ह्या विषयावरच्या व्यंगचित्रांवरील प्रतिसादावरून
[व प्रतिसादाच्या अभावावरून] उमजून चुकलो आणि बरं वाटलं. धन्यवाद.
(No subject)
सही
सही
(No subject)
अरुंधती, शिल्पा व
अरुंधती, शिल्पा व भ्रमर,
प्रतिसादाबद्दल आभार.