Submitted by sanika11 on 7 February, 2010 - 11:41
शोधा पाहू, माऊ माझी कशामागे दडते
कोपर्यातील चेअरवरून फेल होऊन पडते
soft-soft टेल तिची सोफ्याला घासते
मिल्क नाही दिलं म्हणून रुसून बसते
small-small फिशसाठी लाडीगोडी करते
पायाभोवती माझ्या round-round मारते
टिव्हीतल्या जेरीकडे रागावून कशी बघते
eat त्याला करण्या jump करण्या निघते
मांडीत बसता-बसता, thumb माझा चाटते
स्कूलमधली ती माझी बेस्ट फ्रेंडच वाटते
गुलमोहर:
शेअर करा
मस्त .
मस्त .
मस्त
मस्त
मस्त .. छान वाटतात मधे मधे
मस्त .. छान वाटतात मधे मधे इंग्लिश शब्द वापरलेले
आजकालच्या मराठी मुलांची भाषा.
आजकालच्या मराठी मुलांची भाषा. परवा मुलीसोबत बोलताना ती म्हणाली," बाबा, मला अॅपल कट करून देता का? स्वानंद(तिचा ब्रदर) मला ट्रबल देतोय..."
तेव्हा सुचलेली ही कविता.
किती गोड.
किती गोड.
खूपच गोड!
खूपच गोड!
मस्त
मस्त
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
छान आहे मनी माऊ.
छान आहे मनी माऊ.
मस्तच ! ......(आज दादा कोंडके
मस्तच ! ......(आज दादा कोंडके असते तर ते खूप खूश झाले असते ...!)
गोड गोड कविता
गोड गोड कविता
धन्यवाद
धन्यवाद
गोडुश... एकदम!!!
गोडुश... एकदम!!!
सो क्युट
सो क्युट
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.