बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडण्याची "जमीन तयार झालेली" असतेच >>>
यावर 'राज' मधलं तिचं वाक्य आठवलं - ' कब से इस प्यासी जमीन पर बारिश की एक बूँद तक नहीं गिरी... ' वगैरे. तिकडे अगदीच ९८ वीय झालं असतं, म्हणून इथे लिहिलं Lol
( त्या वाक्याचा उत्तरार्ध - पर आज यहाँ तूफान आयेगा' असा आहे. तसं काही झालंच तर सांगायला विसरू नकोस बरं का Proud )

कब से इस प्यासी जमीन पर बारिश की एक बूँद तक नहीं गिरी >> Lol तयार जमिनीचा काँटेक्स्ट नाही पण हा डायलॉग ऐकून एएसएमआर मोडमधली बिपाशा नजरेसमोर येतेच.

एएसएमआर मोडमधली बिपाशा >>> अगदी अगदी Lol

तयार जमिनीचा काँटेक्स्ट घेऊन कल्पनेला फारच धुमारे फुटायला लागले होते बाकी Proud

सध्या चाललेल्या दोन चित्रपटांबद्दलच्या कथा एकत्र करून त्यातून "व्हॅनिला स्काय से ऊंचा" असा पिक्चर काढायला पाहिजे Happy

"व्हॅनिला स्काय से ऊंचा" >> लोल.
व्हॅनिला स्काय नाव बर्‍याच दिवसांनी ऐकले. फा, त्याचा ओरिजिनल (ओपन युअर आईज) पाहिला आहेस का?

नाही - दोन्ही पाहिलेले नाहीत.

बाय द वे, उंचा हिंदीत लिहीताना उ वर अर्धचंद्र कसा द्यायचा ते आठवत नव्हते. तुझ्या लेखातून कॉपी करू म्हणून तो उघडला, तर तेथेही नाही Happy

मीही विसरलो उ वर अर्धचंद्र कसा द्यायचा.

ओपन युअर आईज स्टाईलवाईज मला जास्त आपला वाटतो. मेहुलकुमार वगैरे बॉलिवूडचे कॅव्हेलिअर दिग्दर्शक जसे अनाकलनीय अँगल्सचे शॉट्स लावतात किंवा समांतर चित्रपटवाले फ्रेम सिमेट्रीवगैरे प्रकार करतात तसे ओरिजनलमध्येही आहे. त्यामानाने व्हॅनिला स्काय इतका घासून पुसून लखलखीत केलेला चकाचक चित्रपट आहे की त्या कालखंडातल्या (१९९९-२००१) एजी सिनेमांच्या लाटेत हात धुवून घेण्यासाठी तर नाही ना बनवला अशी शंका वाटते.

आसमान से उंचा कुठपर्यंत पाहिलास? त्या टीव्ही सीनपर्यंत पोहोचलास का?

ओके Happy बघ निवांत. त्या पॉईंटला तिरंगा पॅरलल प्रकर्षाने जाणवतात आणि तुझ्या तिरंगा रिव्ह्यूची आठवणे होणे ओघाने आलेच Happy

इथे बहुधा नाही लिहीता येत. ऊअँ असं काहीतरी येतंय Lol

आसमान से उंचा >>> मधले मधले पार्ट्स विसरायला झालेत, ते परत पहावेत का? Proud

"व्हॅनिला स्काय से ऊंचा" >>> Lol
ऊअँ असं काहीतरी येतंय>>> Lol
ऊॅं- जमलं, जमलं.

त्यामानाने व्हॅनिला स्काय इतका घासून पुसून लखलखीत केलेला चकाचक चित्रपट आहे की त्या कालखंडातल्या (१९९९-२००१) एजी सिनेमांच्या लाटेत हात धुवून घेण्यासाठी तर नाही ना बनवला अशी शंका वाटते.
>>> इंटरेस्टींग टेक, पायस. मी पाहिला आहे, मला फार अस्पष्ट, डार्क, अख्खा सिनेमाच ओपन टू इंटरप्रिटेशन वाटला.

उॅंचा!

अर्धचंद्रासाठी गुगल इंडिक की बोर्ड वापरा लोक्स. "पण तो आमच्या आयफोन बरोबर कंपॅटिबल नाही" असं म्हणायचं असेल तर, फोन बदलुन टाका. हाय काय आन नाय काय. Happy शुध्दलेखनाशी तडजोड करुन कसे चालेल?

Happy Happy धन्यवाद पर्णीका, अस्मिता.

हे कोणाच्या तरी विपु मधे टाकतो. म्हणजे तेथून कॉपी करायला बरे पडेल Happy

धन्यवाद पर्णीका, अस्मिता >> +१

अस्मिता >> हो, मूळ कथेत तेच अभिप्रेत आहे कारण ती स्क्रीनप्लेवाईज खूप रॉ, अँग्स्टी, अ‍ॅमॅचुअरिश फिल्म आहे (https://www.elespanol.com/bluper/series/20160926/158485147_0.html). त्यामानाने व्हॅनिला स्काय खूप कातरलेली पटकथा आहे (बॉलिवूडच्या शब्दांत सांगायचे तर शाहरुखीकरण झालेली). पण क्रेडिट इज ड्यू व्हेअर इट शुड बी - माझ्यामते कॅमेरून क्रो खूप हळवा माणूस आहे. त्याने मूळ सिनेमाचा अँग्स्टी, एग्जिस्टेन्शिअल टोन बदलून पुष्कळच आशावादी केला आहे. म्हणून ती पचायला अधिक सोपी पटकथा आहे. आणि तसेही टॉम आणि पेनेलोप हे दोन क्रूज वर कॅमेरून डियाज अशी देखणी माणसे असल्यावर अमेरिकन पब्लिक त्यांचा रोमान्स/केमिस्ट्री इ. प्रकार जमले की नाही हेच आधी बघणार आणि ते क्रोला परफेक्ट जमतं.

असो, व्हॅनिला स्कायला खूपच फुटेज दिलं. आता प्रॉपर सिनेमाला फुटेज देतो Proud या महिन्यात सदाशिव अमरापूरकर मॅराथॉन चालू आहे. तरी डोकं लावून सिनेमे बघण्यासाठी त्याचा हा इन्स्पायरिंग डोकेबाज व्हिलन - https://youtu.be/2Fcqg_VRvXA&t=265

इन्स्पायरिंग डोकेबाज व्हिलन >>> हा पिक्चर पहावाच लागणार आहे आता Proud

सदाशिव अमरापूरकर मॅराथॉन >>> बेश्टे! मला खरं तर नंतरच्या काळातल्या सिनेमांपैकी त्याचा 'इश्क' पण आवडतो. त्यात तो 'हर्बू' इतकं भारी म्हणतो ना की त्यापुढे बाकी पिक्चर कुर्बान Lol

या महिन्यात सदाशिव अमरापूरकर मॅराथॉन चालू आहे.
>>>> Lol

तसेही टॉम आणि पेनेलोप हे दोन क्रूज वर कॅमेरून डियाज अशी देखणी माणसे असल्यावर अमेरिकन पब्लिक त्यांचा रोमान्स/केमिस्ट्री इ. प्रकार जमले की नाही हेच आधी बघणार आणि ते क्रोला परफेक्ट जमतं.
>>>> हे असूनही सदाशिव अमरापूरकरचा मोह आवरता येत नाहीये. Proud

त्यात तो 'हर्बू' इतकं भारी म्हणतो ना की त्यापुढे बाकी पिक्चर कुर्बान
>>> Lol हो आणि स अ आणि दलिप ताहिल दोघे मिळून गरीबांना तुच्छ लेखतात तेही मस्त आहे.

हे असूनही सदाशिव अमरापूरकरचा मोह आवरता येत नाहीये >>> Lol

अमरापूरकर व्हर्सेस अमरीश पुरी असा एक "बेक आउट" करायला पाहिजे बेकरीत कधीतरी Happy

हे असूनही सदाशिव अमरापूरकरचा मोह आवरता येत नाहीये >> Lol

अमरापूरकर व्हर्सेस अमरीश पुरी >> +१

तोवर स.अ. मॅराथॉनमध्ये सापडलेले हे एक आणखी रत्न >> https://youtu.be/n-X-k2vs750&t=1356