बेरी हाउस डेहराडून आणि इन्डिगो फ्लाइट प्रवास अनुभव

Submitted by अश्विनीमामी on 5 November, 2024 - 10:02

नमस्कार माबोकर्स, दिवाळी सुखाची गेली ना? माझी पण अनपेक्षित रित्या छान गेली. व भरपूर आराम पण झाला. त्या चे असे झाले कि ३० व ३१ October एक घरगुती कार्य क्रम डेहरा डून मध्ये होता व त्याला आमंत्रण होते. पहिले दिवशी साखरपु डा मुलीच्या घरी अ‍ॅन्से स्ट्र ल प्रॉपर्टी वर; व डून मध्ये एक मधुबन नावाचे फेमस व हाय क्वालिटी हॉटॅ ल आहे ति थे व्याही भोजन दुसृया दिवशी. असे दोन फोर्मल कार्य क्रम होते. नातेसंबध जपण्या साठी हे दोन्ही अटेंड करणे महत्वाचे होते. फार फार. काही आहेर ही करणे आमची फॅमिली प्रमुख म्हणून मी करणे गरजेचे होते.

हे सर्व ठीक आहे प ण माझी परिस्थिती दारूण के आगे टाइप थी. ऑक्टोबर मध्ये एक इमर्जन्सी हॉस्पिट ल स्टे झाला. तीन बाटल्या रक्त चढवले.मग जायचे तर अजून दोन बाटल्या रक्त चढवून मगच जा असे सांगितले डॉक्टर ने. त आता जायची फ्लाइट मंगळ वारी व आम्ही शनिवार रविवार रक्तपिपासू पणा करत आहे. अशी परिस्थिती. मधल्या रविवारी लेक कुत्र्या ला केनेल मध्ये सोडून आली. सोमवारी सकाळी डिस् चा र्ज मिळाला. मग घरी येउन आराम व रिक व्हरी टाइम हा मस्ट आहे.

आपण गेलो नाही तर लेकीला ही ब्रेक घेता ये णार नाही. इथेच दिवाळी घालवा वी लागेल. सिन्ग ल परेन्ट फॅमीलीस हे जरा ज डच जाते.
हे जाणून मी हे साहस करायचेच असे ठरवले. फक्त स्वतः साठी. जमतेय का ते बघायला.

मंग ल वा री दुपारी निघालो. उबर अगदी घराशी . मी, माझी काठी , व गळ्यातली पिशवि - झोला असे मला बसवले गेले व लेक दुसर्‍या बाजूने बसली. ती लहान असताना ती उजवी क डे व मी डा वीकडे असे बसत असू पण आता मी डिपेंडंट. अं धेरीहून एअर्पोर्ट ला पोहोचायला कमी वेळ लागतो. पहिले मुलुम्ड ते अंधेरी व मग पुढे जावे ला गत असे. आता डोमेस्टिक वाहतूक पण टी २ वरूनच होते. सर्व एका तच. मी उतरल्यावर टर्मिनल वर थो डी काठी घेउन लेकीच्या मागे न ध ड प डता चालले. जमलं . महत्वाची माहिती: इं डिगो मध्ये खुद्द एअर्लाइनला आधी सांगितल्यास व्हील चेअर सुविधा नि:शुल्क आहे पूर्ण पणे. व एअर्पो र्ट वर पेड सर्विस पण उपलब्ध आहे. बारक्या अटेंडंटसाइजच्या पण आरामशीर व्हिईलचेअर मध्ये बसवतात बेल्ट घालतात व पार गेट परेन्त नेउन पोहोचवतात.

आत गेलो तर हज उमरा गृप्स ची फार गर्दी होती. लेक बॅग चेक इन करून आली. स्त्री अटेडंट ने गेट च्या थोडे आधी सोडले म्हणजे आम्हीच तिला सांगितले. तिथे एक खाउ पिउ लाउंज आहे तिथे पाणी पुरी खाली लेक कोस्टा कॉफी घेउन आली. मुंम्बई एअर्पोर्ट टी टू वर व्हीलचेअर प्रवासी,
लेकुरवाळ्या बाया सिनिअर्स ह्यांच्या साठी वेग्ळा सिकुरिटी चेक आहे तिथे गर्दी कमी असते. व अटेंडंट नी माझी काठी पण चेक करुन घेतली.
ही सर्विस घरातल्या जेनांसा ठी अवश्य घ्यावी. त्या बाईने, मराठीच, माझ्या बो. पा.व माझा फोटो घेतला व ती गेली.

बोर्डिग न चालू झाल्याव र एक मुल गा आला व माझी व्हीलचेअर घेउन आम्ही निघालो. इथे ए अरो ब्रिज होता. मग विमाना परेन्त गेलो. रँप चढून. एकदम छान सर्विस. मग काठी घेउन सी ट परेन्त. तेही एअर होस्टेस विचारत विचारत मागे होती की जमते आहे का. मिडल सीट वर बसले. महत्वाची माहिती: जेनांना अ‍ॅड ल्ट डायपर नक्की घालुन न्या आमच्या इथे जेप्टोव र मिळ्तात. नाव शोधून लिहि ते.

प्रवास आरामात झाला एक तास पन्नास मिनिट ची फ्लाइट आहे. विं डो सीट वर ब सलेला पॅसेंजर भप्पी लाहिरींचा मुलगा शोभत होता. इत के सो ने अंगावर. प ण एकदम समजूतदार.

मी माझे सतत गळणारे केस कोणाच्या अन्नात पडू नयेत व वाद होउ नयेत म्हणून बस ल्याव् र लगेच डोक्या वरून लाइट स्कार्फ बांधून घेतलेला.
मेनू मध्ये साबुदाणा खिचडी लिहिलेली होती पण उपल ब्ध नव्हती मग चिकन कप नूडल्स दोघिंनी घेउन खाल्ल्या. मला असले चाबर ट खाणेच जास्त जाते पण लेक देत नाही. अगदी तीन चतुर्थांश संपवला.. भूक लागलेली चक्क. व मग क्सला तरी ज्युस. दोन्ही अग दी जस्ट हिट द स्पॉट. तेव्हा. अ‍ॅक्सि डें ट नको म्हणून मी थोडासाच ब्रेफा खाल्लेला.

उतरल्यावर लगेच रँ प वर व्हीलचेअर आली. उलटी ठेवून मला ब सवले. महत्वाची माहिती: ह्या व्हील चेअर ला पुढे दोन सॉलिड दांड के स्टीलचे अस तात. ते धरून चेअर उचलतात पुढे एक व मागे एक व रँप वरुन्खाली उतरवतात. खाली उतरले की एक माणू स पु ढे एक्सिट परेन्त नेतो. होस्टे स नीट आहात ना विचारते. तर ए अर पो रट च्या बाहेर आलो. डून एअर्पोर्ट एकदम मस्त आहे त्या बद्दल पुढील भागात.
सर्वत्र रँपची सोय आहे. मुंबाई व डून दोन्ही क डे अपंग व्यक्तीं सा ठी व महिलां बाळॅ यांसाठी उत्तम व क्लीन टॉयले ट आहेत काय गं बै इं डिया अशी वेळ येत नाही.

बाहेर आल्याव र रँप आहे. व्हीलचेअर पार पार्किंग परेन्त नेता येते. कार बुकिन्ग लेकीने आधी च केले होते तो मुलगा आला व माझी ट्रान्सफर परत एकदा. ए अर्पोर्ट पासून डून एक तास प्रवास तो ही रात्रीचा. पण मी जमलं एक तरी म्हणून हॅपी हॅपी.
बाकी पुढील भागात. भाग एक समाप्त. हे फक्त प्र वास व स्टे चेच वर्णन आहे.

भाग १

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Reduced mobility Sathi special assistance purvane free of charge mandatory ch ahe airports aani airlines na

Wow अमा
मस्तच
फ्रेशही वाटले असणार तुम्हाला ह्या चेंज मुळे
लिहिता लिहिता बरीच महत्वाची माहिती देत आहात.

Thank you jhakas Rao it should help all children caring for their elders. Elders katkat Keli tari are more than grateful for family care giver support. I was earlier embarrassed to speak about my health status but it helps them if I know. And see lot of under 30 youngsters managing their tough schedules and hospital visits. Love and strength to all.

अमा, छान लिहिले आहे. आता येऊद्या भाग दोन.
तुम्ही मागल्या वर्षी दिवाळी अंकांबद्दल लिहिले होते. या वर्षी वाचताय ना? लिहा मग.

अमा तुमचा उत्साह , लढाऊ वृत्ती, सकारात्मकता आणि या सगळ्यांकडे पाहण्यातला खेळकरपणा याबद्दल प्रचंड आदर वाटतो.
----
अ‍ॅडल्ट डायपरचा बेस्ट ब्रँड फ्रेंड्स. बाहेर जाताना पँटी डायपर सोयीचे. वृद्ध व्यक्ती स्वतःच चढवू शकते.

मला पट्ले भरत इथ घर बसल्य सिर ब्रांड मिळतो.

तर पहिले पर्स न्ल अप्डॅ ट : आल्याव र लगेच मुंबईचा युनिफॉर्म घातला फाट के शॉर्ट स विट का शर्ट!!! आमची मेड स्वयंपाकीण एक महिन्याच्या रजेव र छट पुजे साठी गेलेले आहे दुसरी प्रतिसाद देइना. मग सोमवारी सकाळी सहा पोळ्या घडीच्य व चिकन डब्याला बनवणे व नेक्ष्ट डे इडली चटणी सांबार केले सांबार बिनसले. मंगळ्वारी दोन्ही गुढगे अस्से बोलायला लागले की शेंडे नक्षत्र!!! अमेझॉन वरुन मुव विक्क्ष मागवले. माझे गरम पाण्याने शेकायची पिशवी परत मागवली शिफ्टिन्ग मध्ये पहिले हरवलेली. गरम पाण्यासाठी के टल मागवली. हे सर्व येइपरेन्त वेदनेने बाँबा मारल्या व झोप आली नाही. नवी मे ड आली पण १२ ला येउन १३.४५ लागेली. आधीच रात्रभर तडफ ड व तसल्या झोपा मी दिवसा त्याच वेळा त रिकव्हर क रते. मग चि ड ची ड जस्तच. मूव्ह चा मारा केला. काल फार झोप काढली व आता बरे आहे. कोकीला जाउन आले. कोणी पण जेना जॉइन्ट पेन ची तकरा र करेल तर ह्या बाबी हताशी ठेवा. गरम पाण्याच्या पिशवीने शेकून आराम मिळतो व झोपले असतील तर झोपु द्या. हे खा ते खा करुन उठवू नका.

आज फॉलो अप व्हिजिट होती ती केली चांग ला सुती फ्रॉक व बॅक सपोर्ट घलुन गेले. आता तीच्च ट्रीट मेंट तीन महिने, महिन्यातून एकदा
कीमो झेड ए व जानेवारीत स्कॅन मग फॉलो अप. सरांचे फौंटन पेन व प्लाटिनम अंगठी फार छान आहे. अक्षरही सुंदर आहे. गोळी ची एक स्त्रिप ८ के

चला तर बेरी हाउसला. बरोब्बर एका तासात डून आले. छोटे छोटे एक गल्ली एवढे रस्ते. तर उत्तर खंड हवा छान. ट्राफिक ना के बराबर. बेरी हाउस इंदर रोड वर आहे व ह्याची वेब साइट पण आहे. वेडिंग पार्टी नेक्ष्ट डॅ अडीच परेन्त. एंट्र न्स ला एक छोटी भिन्त आहे ती धरुन जेनास
काठी शिवाय र्चार पायर्‍या जाता येते. लगेचे लि फ ट आहे व नाव लिहून वर आलो. कलोनिअल टाइप घर आहे २२ अ‍ॅक्टिव्ह रूम्स आहेत. ओनर ने १० रुम्स पासून सुरू केले.

आत आल्यावर रूम च्या सौण्दर्याने मला चक्करच आली. एक लाकडी बेड ज्यावर मुल झोपू शकते व एक मोठा डब्बल बे ड. गूड अ‍ॅक्सेस टू द लू.
छान पेंटिन्ग्स सेपरेट घ्यालरी व बेंच प्लस टेबल सकाळी चहा घ्यायला. रोमान्स करायला. दोन प ड दे सेट. वर फ्रिल. २० २५ वर्शा पुर्वीचे.
बेड रूम व लूच्या मध्ये ड्रेसिन्ग टेबल व ड्रेसर बॅगे कपडे ठेवायची जागा. थोडा वेळ त्या शांततेत बसले निव्वळ. सौंदर्याची पण सवय नसते राहिलेली. शांत. रूम टेंप एसी. ही रूम नक्की घ्या नं १०८. बरे झाले आलो असे वाटले. आत्म शांत.

अमा तब्येत सांभाळत फिरता आहात छान वाटते.

सध्या एका ज्येनाची केअर सुरु असल्याने तुमचे पॉईंट रिलेवंट आहेत. प्रॅक्टिकल सूचना, डायपरची सूचना योग्यच आहेत. अर्थात बरेचसे ज्येना डायपर म्हटले की अगदी टोकाच्या भूमिकेत जातात.

तसेच वीलचेअरचेही. आमच्या सोसायटीत एक वीलचेअर ठेवली आहे. किमान ज्येनांचे प्रमाण जास्त असलेल्या सोसायटीने हे करायला हरकत नाही.

आठ वाजल्यव र इथे एक हॉल सारखे आहे तिथे जेवण होते. गेलो. पोळी भाजी लोणचे दाल भात दही. म ला हवे ते सर्व रेडीमेड. मला हौसेने खाताना पाहून लेक चमकलीच. पदार्थ मोठ्या हॉट प्लेट वर लार्ज काचेच्या भांड्यात ठेवलेले होते इथे सरफेस मे भी हॉट अशी वॉर्निन्ग नाही मग हात भाजला. लेक परत घाबरेल म्हणून पाण्यात घालून प्रथमोपचार केले गुपचुप. आय होप समवन सूज द ओनर. लैच आगाउ बाई. वडि लोपार्जित प्रोपर्टी असती तर हम भी कर लेते.

तर जेवत हो तो तर वेडिंग पार्टीतील पुणेकर मुले परदेशी असलेले रिच हेल्दी . सासू सासरे भाच्चीचे. हेच दोन मुले मला मामी म्हणणारी. पण आले हे आजच जिम कॉर्बेट व इतर स्थ ळे बघुन आलेले. अगदी टिपिकल. ह्यांचा उद्या सातला कॅब ने मसुरीला जायचा प्लान होता आम्हाला पण खूप आग्र ह केला पण आमची थकवणूक वेगळी होती.
नाही म्हटले. तर ओनर म्हणे जा जा लाऑडोर ला जा तिथे पार्लर आहे जरा ग्रूमिन्ग करुन घ्या. !!!!
डून ला आता भरपूर शाळा आहेत व सर्वीकडून फ्लाइट आहेत. त्यामुळे वीक एंड ला भरपूर गेस् ट असतात.

थंडी होतीच निवांतझोपलो. बाकी उद्या.

Ke tu honey moon la ithech ja. Nahi tar aaai baba barobar. 2 room ghe. 4k plus taxes aahe but we were hosted by bride family so had to pay small charges

Hi ho ho. The bride's family is rajput side so we tried peshwai look jai hind jai maharashtra

All delicate nakele people

Hi ho ho. The bride's family is rajput side so we tried peshwai look jai hind jai maharashtra

All delicate nakele people var mai ka deep green maroon kaath padar paithani ghetli

Pages