Submitted by स्वाती_आंबोळे on 16 September, 2024 - 09:42
दारच्या बागेतली फुलं/पानं वापरून केलेला प्रयत्न.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दारच्या बागेतली फुलं/पानं वापरून केलेला प्रयत्न.
सुरेख!
सुरेख!
सुंदरच!
सुंदरच!
सुंदर .........
सुंदर .........
सुंदर... गणपतीचं आवडत फूल
सुंदर... गणपतीचं आवडत फूल जास्वंद ... तेच वापरून साकारलेला गणेश...
सुंदर साकारलाय
सुंदर साकारलाय
फार सुंदर
फार सुंदर
सुरेख !!
सुरेख !!
सुंदर
सुंदर
सुरेख..
सुरेख..
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया.
सुंदर दिसतोय.. त्या दिवशी
सुंदर दिसतोय.. त्या दिवशी सुद्धा अजून एक पानांचा पाहीला होता. तो ही मस्त होता. पानांनी छान शेड येते.
किती नाजूक, सुंदर!
किती नाजूक, सुंदर!
गणपती बाप्पा मोरया!
सुरेख बाप्पा!
सुरेख बाप्पा!
खूपच सुंदर
खूपच सुंदर
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार!
मस्तच
मस्तच
सुरेख. एरवी पूर्ण फुलाचा
सुरेख. एरवी पूर्ण फुलाचा गणपती बघितला आहे. पाकळ्या सुट्या करून अशी कलाकृती प्रथमच बघतेय, वेगळाच आणि छान गणेश.
छानच! उंदीरमामा पण मस्त.
छानच! उंदीरमामा पण मस्त.
छान
छान
खुप सुंदर कलाक्रुती.
खुप सुंदर कलाक्रुती.
Mast kalakriti . Best wishes
Mast kalakriti . Best wishes for award.
सुंदर!
सुंदर!
खूपच सुरेख! कसं सुचतं हे?
खूपच सुरेख! कसं सुचतं हे?
पुन्हा कुठेही टाचलं नाहीये हे विशेष! उंदीरमामा थोडा नाकतोड्या सारखा दिसतोय..पण ते चालायचेच!
सुंदर!
सुंदर!
>>> उंदीरमामा थोडा नाकतोड्या
>>> उंदीरमामा थोडा नाकतोड्या सारखा दिसतोय
हो, असं झालं खरं.
सुरेख.
सुरेख.
खूप सुंदर
खूप सुंदर
सुंदर आहे
सुंदर आहे
गडद हिरवी पाने आणि लालचुटुक जास्वंद कॉन्ट्रास्ट मुळे विशेष खुलून आलंय रूप.
( किती इंग्रजी शब्द येत आहेत डोक्यात , मराठी न येता )