Submitted by छन्दिफन्दि on 18 September, 2024 - 02:40
हे नेहमीचच होत त्यांचं…
हा पेटीवर बसणार, एक धून वाजवणार .. “ओळख..”
मग ती पक्की असुर/ बेसूर.. आठवून आठवून एखादा guess करणार.. बहुदा ते चुकलेल असणार.
दोन तीन वेळा प्रयत्न फसला की दुसरी धून…
परत “आता हे ओळख..”
परत तिचे तर्क- वितर्क..तिचं चुकीचं उत्तर..
असा अर्धा एक तास तरी चाले.
त्या रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरू झाला.
“ओळख..”
या वेळेला पहिलाच टुका बरोबर लागलेला..
हर्षभरित ती त्या पेटीच्या सुरांवर मात करून गाऊ लागली.. आणि काही क्षणातच तो चित्कारला…
“ हळू हळु जरा दमान.. शब्द खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !”
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
माझी श्रीमंती धाग्यावर
माझी श्रीमंती धाग्यावर तुमच्या श्रीमंतीचं कौतुक व अंदाज आला होता. आता ती 'वरवरची' श्रीमंती नाही हे लक्षात आलं.
छान.
हा हा हा प्राचीन ही गोष्ट आहे
हा हा हा प्राचीन ही गोष्ट आहे.
धन्यवाद भक्ती आणि प्राचीन!
धन्यवाद भक्ती आणि प्राचीन!