Submitted by भगवती on 19 July, 2024 - 22:03
माझ्या मैत्रिणीची लेक सॅन फ्रान्सिस्कोला लॉ कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येत आहे. ती रहायला जागा शोधत आहे. कुणी आहे का आपलं तिथे?
तिच्या लेकीला कुठला भाग सुरक्षित आहे ही माहिती आणि भाड्यानी जागा कशी शोधायची ही माहिती हवी होती. धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्वसाधारणत: फेसबुकवर त्या
सर्वसाधारणत: फेसबुकवर त्या त्या युनिचे गृप्स असतात. तिथे भाड्याने घर वगैरेची माहिती मिळेल.
बाकी कॅलिफोर्नियाचे तपशील तिथे रहाणारे माबोकर देतीलच.
युनिव्हर्सिटी कोणती आणि
युनिव्हर्सिटी कोणती आणि लोकेशन (कॅम्पस) कोणता?
Actually all other Ms courses
Actually all other Ms courses are in UC Davis only, so no problem of accommodation.
Only one of her subject is in San Francisco as it's nearly many IT companies.
पण सॅन फ्रान्सिस्को म्हणजे
पण सॅन फ्रान्सिस्को म्हणजे त्या शहरातच की जवळपास? UC SF, UC Berkeley की आणखी कोणता कॅम्पस?
युनि. च्या स्टुडंट ग्रूप्सच्या माध्यमातून जास्त चांगली माहिती मिळेल. एकटे स्वतंत्र राहायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण नाहीतर कोणाबरोबरतरी शेअर करणे सोयीचे होईल. विद्यापीठाचे रिसोर्सेस जास्त चांगले अशा बाबतीत.
अर्ध्या तासाचा प्रवास चालेल.
अर्ध्या तासाचा प्रवास चालेल. Looking near Bart station.