Submitted by प्रथम म्हात्रे on 3 July, 2024 - 08:17
ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतजमिनीवर warehouse बांधता येते का?
Warehouseच्या बांधकामासाठी कोणकोणते clearance असावे लागतात?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रथमेश मित्रा
प्रथमेश मित्रा
येत असेल....
येत असेल....
ठाणा ते भिवंडी रस्त्याच्या बाजूला पूर्वी शेतजमिनी होत्या आता गोडाऊन झालेत. काल्हेर गावाच्या आजूबाजूला सगळं तेच आहे.
NA
Environmental clearance जसे जवळ नदी वगैरे असेल तर निळ्या रेषेच्या आत नको. संबंधित महापालिका अथवा ग्रामपंचायत कार्यालयात अथवा तहसील कार्यालयात अधिक माहिती मिळू शकेल.
प्रथमेश मित्रा Happy
प्रथमेश मित्रा Happy
नवीन Submitted by बोकलत on 3 July, 2024 - 19:13
>>>तुझी ओळख पटली नाही अजुन मित्रा.
पण मुंबईत असलास तर कॉन्टॅक्ट कर, बाटुचे मित्र ट्रेकला चाललोय.
येत असेल....
येत असेल....
ठाणा ते भिवंडी रस्त्याच्या बाजूला पूर्वी शेतजमिनी होत्या आता गोडाऊन झालेत. काल्हेर गावाच्या आजूबाजूला सगळं तेच आहे.
NA
Environmental clearance जसे जवळ नदी वगैरे असेल तर निळ्या रेषेच्या आत नको. संबंधित महापालिका अथवा ग्रामपंचायत कार्यालयात अथवा तहसील कार्यालयात अधिक माहिती मिळू शकेल.
Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 July, 2024 - 19:24
>>> धन्यवाद
दोस्त मै अब ऊस मकाम पी हू जहा
दोस्त मै अब ऊस मकाम पे हू जहा से लौट नही सक्ता.
दोस्त मै अब ऊस मकाम पे हू जहा
दोस्त मै अब ऊस मकाम पे हू जहा से लौट नही सक्ता.
Submitted by बोकलत on 5 July, 2024 - 16:09
>>>अरे पावसाळ्यातली उधवण खायची सोडून कसले मकाम घेऊन बसलास?