Submitted by Sharadg on 30 June, 2024 - 22:51
पुण्यात काल पालखी सोहळ्यात संभाजी भिडेने आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे दळभद्री होते अशी गरळ ओकली आहे. या माणसाला अशी वादग्रस्त विधाने करून काय मिळते त्यालाच ठावूक.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलणे हा गैरवापर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
याच वेळी नट्या आणि ड्रेस
याच वेळी नट्या आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायानी वडाची पूजा करू नये अशी मुक्ताफळे उधळली म्हातरबुवानी.
हे स्वातंत्र्य जर द्ळभद्री
हे स्वातंत्र्य जर द्ळभद्री आहे तर ह्या माणसाला एखाद्या महासगरात सोडुन द्यावे! हरामखोर लेकाचा!