Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2024 - 00:57
गेल्यावर्षीच्या वविची आठवण पुसट व्हायला लागलेय
ती ठळक करायलाच पुन्हा भेटायला हवे
कुठे? कधी? कसे?
सविस्तर माहिती लवकरच!
विषय:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! टिझर आला पण
अरे वा! टिझर आला पण
संयोजक फिरवा की हा टिझर वाहत्या बाफांवर. कळूदेत पब्लिकला टिझर आलाय हे
भारीये टिझर !! छान कल्पना!!
भारीये टिझर !! छान कल्पना!! नील्याची का?
भारीये टिझर !! छान कल्पना!!
भारीये टिझर !! छान कल्पना!! नील्याची का>> ववि मे आओ, खुद जान जाओ
अरे वा ! बाकीची माहिती ही
अरे वा ! बाकीची माहिती ही लवकर येऊ दे..
डराव.. डराव.. मी हजर..
डराव.. डराव..
मी हजर..
तारीख सांगा हो
तारीख सांगा हो
ती ठळक करायलाच पुन्हा भेटायला
ती ठळक करायलाच पुन्हा भेटायला हवे> खरंय. आठवणी खूप धूसर झाल्यात . ववी ला यायलाच हवे.
टीझर मस्त आहे.
टीझर मस्त आहे.
छान आहे.
छान आहे.
पावसात भिजणं कम्पलसरी आहे का?
पावसात भिजणं कम्पलसरी आहे का?
27-28 आमची स्कूल पिकनिक आहे.
27-28 आमची स्कूल पिकनिक आहे.
तेव्हा ठेवू नका प्लीज.. ती मिस नाही करू शकत.. भले वविला माझी गर्लफ्रेंड का येणार असेना.. शाळेच्या मित्रांना टांग देऊ शकत नाही
शाळेच्या मित्रांना सांगशील मी
शाळेच्या मित्रांना सांगशील मी ववि नाही चुकवू शकत सरळ सांग ना नाही यायचं ते.
त्यांना तसे नाही सांगू शकत.
त्यांना तसे नाही सांगू शकत. ते मारतात, फोन करून शिव्या घालतात, धमक्या देतात. मायबोलीकर त्या मानाने सुसभ्य, सुसंस्कृत, शालीन आहेत..
सुसभ्य, सुसंस्कृत आणि शाली(तू
सुसभ्य, सुसंस्कृत आणि शाली(तू)न (मारणारे) आहेत.
छान टीझर. आयोजकांना शुभेच्छा.
छान टीझर. आयोजकांना शुभेच्छा.
शाली(तू)न (मारणारे) >>
शाली(तू)न (मारणारे) >>
मायबोलीकर त्या मानाने सुसभ्य,
मायबोलीकर त्या मानाने सुसभ्य, सुसंस्कृत, शालीन आहेत..>>> माझ्याविषयी एवढं चांगलं बोलल्याबद्दल धन्यवाद
तुला भेटले नाहीयेत ते ,
तुला भेटले नाहीयेत ते , मैत्री
कोण कोणाला भेटले नाहीये?
कोण कोणाला भेटले नाहीये?
मी आनंदला का?
वविला "महाराष्ट्रातील
.