Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पे पे चि पटकन फिश सारखे
पे पे चि पटकन फिश सारखे वाटले
छान दिसतेय...
आ हा हा….. सगळचं मस्त. ऋ आणि
आ हा हा….. सगळचं मस्त. ऋ आणि अस्मि खूपच छान.
घरगुती चिकन थाळी
धन्यवाद वरील सर्वांचे..
घरगुती चिकन थाळी
शाकाहारी लोकांनी रायता आणि ताक तरी घेणे
हे उष्टं आहे, मी छान, ताजं
हे उष्टं आहे, मी छान, ताजं करून देईन तुला किट्टू >>>>
थॅंक्यू.
ताक आहे का त्यात ऋन्मेष एकतर
ताक आहे का त्यात ऋन्मेष एकतर देतो आहेस फक्त ताक आणि कोशिंबीर, त्यातही ताक संपलेले.
अस्मिता चा खाना खजाना सहीच..
अस्मिता चा खाना खजाना सहीच..
ऋन्मेष चे ताट पण मस्त.. ते रेनबो कुल्फी पण भारी दिसतेय...
चंपा खरंय
चंपा
चंपा
पहिले तर तू कुठल्याही अँगलने शाकाहारी नाहीयेस.. पण ठिक आहे. मंगळवार पाळतेस असे गृहीत धरतो..
तर ताक फोटोत नसले तरी असे बरेच ग्लास स्टॉक मध्ये आहेत, काळजी नसावी.
बाकी सारे पदार्थ घरगुती असले तरी ताक विकतचे आहे.
प्रत्यक्षात मला ताक नेहमी घरचे आणि ते सुद्धा स्वतःच्या हातचेच जास्त आवडते.
पण हे आमच्याइथे म्हणजे मुंबईला नाक्यावरच्या डेरीवर छान मिळते. त्यामुळे नेहमी तिथून येताना मला ताक आणि बायकापोरांना लस्सी असा स्टॉक सोबत घेऊन येतो
आजचा ब्रंच - अप्पे चटणी
आजचा ब्रंच - अप्पे चटणी
मस्त..
मस्त..
मी आजच बरेच दिवसांनी आप्पे खायचा मूड बनवून गेलेलो मॉर्निंग वॉकला.. पण नशिबात नव्हते. आज त्यांनी धंदाच नव्हता लावला.
ये घरी… पीठ आहे अजुन
ये घरी… पीठ आहे अजुन
दिघीची spdp छान होती
दिघीची spdp
छान होती
अनेक दिवसांनी ईथे हजेरी लावली
अनेक दिवसांनी ईथे हजेरी लावली, तोंडाला पाणीच पाणी सुटले..की बोर्ड ओला झाला..ईऊऊउ
मासे तुकड्या मस्त & सेम ॠ. माझ्याकडे काल पापलेटं होती..
अस्मिता, मेथी पराठ्यांचा असा मस्त मातकट रंग माझ्या पराठ्यांना नाही येत. तू जिरा पावडर घालतेस का?
अस्मिता, तुझ्या इथे घरांच्या
अस्मिता, तुझ्या इथे घरांच्या किंमती काय आहेत बाई?
ऋ : मासा, सारभात आणि कुल्फीवाले फोटो पाहून पुन्हा भूक लागली. लैच टेम्प्टिंग आहे सगळं
आता महाग झाल्यात पण तुम्ही
आता महाग झाल्यात पण तुम्ही या विमानाने , छप्पन भोग करेन हाकानाका. पंचवीस माणसापर्यंत स्वैपाक करायचा अनुभव आहे. त्यापेक्षा जास्त झाले तर उरलेले दुसऱ्या दिवशी या.
नाही आशु, जिऱ्याची पूड नाही घालत. पिठात तेल भरपूर घालून तिंबले की ते असे translucent दिसतात. तसे पापुद्रे दिसले म्हणजे जमले.
आप्पे आणि पापु , मस्त !
आप्पे आणि पापु , मस्त !
रोजचं विमानाने अप डाऊन करायचं
रोजचं विमानाने अप डाऊन करायचं म्हणजे ...
(No subject)
चहा उपमा
(No subject)
मिलेट्स पोंगल.
मिलेट्स पोंगल.
अमा दोन्ही डिश मस्त
अमा दोन्ही डिश मस्त
मिलेट्स पोंगल छान दिसतेय पण
मिलेट्स पोंगल छान दिसतेय पण मला मिलेट्स रागी एलर्जी असल्याने नको...
उत्तपा चटणी, कैरी चालेल...मस्त दिसतोय नाष्टा अमा..
चहा उपमा आणि प्लेट पण सुंदर दिसतेय.. छान प्रेझेंटेशन ऋ.
Mango cream आणि किवी cream.
Mango cream आणि किवी cream.
विमान नगर ला cream house नावाचं cafe आहे.
मैत्रिणीने recommend केलंय.
मीही तिलाच घेऊन जाईन म्हणते.
.
वरच्या dishes मस्त. अमा ती pink plate आमच्याकडे फार popular होईल.
Perfect pink आहे.
ऋ चा उपमा asthetic आहे.
वरच्या मिलेट्स पोंगल मध्ये
वरच्या मिलेट्स पोंगल मध्ये रागी नाहीये.
हे मिलेट्स पोंगल काय असते
हे मिलेट्स पोंगल काय असते माहीत नाही.
पण मला तर ते छान लापशी सारखी दिसत आहे. जी माझी फार फेवरेट नव्हती पण माझी आजी फार छान करायची. ती गेल्यापासून कोणाच्या हाताची खाल्लीच नाही.
@ उपमा, दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा नेहमीपेक्षा फार छान झाला होता. किंबहुना म्हणूनच मुद्दाम त्याचा फोटो काढला.
किवी cream मस्त.. मी ते ठेवतो. आंबा उचला कोणीही.
चॉकलेट ट्रफल केक (बिन
चॉकलेट ट्रफल केक (बिन अंड्याचा)
उपासाचे नायलॉन पोहे
उपासाचे नायलॉन पोहे
मूग - पालक डोसा, चटणी!
मूग - पालक डोसा, चटणी!
(No subject)
थत्त्यांची हार्ट इडली.
इडली सुंदर
इडली सुंदर
पावसाळा स्पेशल
पावसाळा स्पेशल
बटाटेवडे घरातलेच..
आणि बाहेर गेले की पॅटीस.. ते पुढच्या पानावर
Pages