Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55
*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.
*************************************************
*************************************************
लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
जबरदस्त चित्र... एकदम
जबरदस्त चित्र...
एकदम राखाडी मेकअप म्हणजे भ. मे. झालीच की.. 

'चलिये , एक शाम के लिये तो ये पुरानी हवेली जगमगा उठी, अब और पचास साल राह देखनी होगी,' खोकत खोकत जातो..
मोगर्या ऐवजी सस्पेण्स
मोगर्या ऐवजी सस्पेण्स चित्रपाटासारखा कुणाचा तरी पंजा वाटतो आहे.. पिवळ्या साडीची गर्दन धोक्यात आहे..
काय हे!! LOL
काय हे!! LOL
खुष खबर ! खुष खबर !
खुष खबर ! खुष खबर !
न्यू जर्सी तील लोकांसाठी. खालील लिंक वर जाऊन आपली काही अनक्लेम्ड प्रॉपर्टी आहे का हे पाहून क्लेम करू शकता.
मला निदान महिनाभर मटार उसळ व शिकरण खाण्याइतके पैसे मिळाले.
( बर्याच वर्षांपूर्वी एका बँकेने मला व्याजाचा चेक पाठवला होता, पत्ता बदलल्यामुळे तो परत गेला होता)
https://nj.gov/treasury/unclaimed-property/
लोल विकु. चेक बँकेनेच पाठवला
लोल विकु. चेक बँकेनेच पाठवला होता की सोनिया गांधीने तिचा फोटो वॉलेटमध्ये ठेवल्याबद्दल पाठवल होता?
विकु, चेक केलं. आमच्या
विकु, चेक केलं. आमच्या आडनावाच्या ५ अनक्लेम्ड प्रॉपर्टीज आहेत पण त्या नावाची लोकं आमची कुणीच लागत नाहीत.
अरे व्वा. विकु आले .. मला
अरे व्वा. विकु आले .. मला होंडाने एकदा ३३ सेण्टचा चेक पाठवला होता, आणि त्यावर ३७ सेंटचे पोस्टाचे तिकीट होते...
जमा फुकटात होतो म्हणून नाहीतर चेक जमा करायला २/३ $ पडले असते.
देसाईंच्या बर्याच प्रॉपर्टी
देसाईंच्या बर्याच प्रॉपर्टी दाखवताहेत.. माझी त्यात नाही हेच नशीब..
वैद्यबुवांनी नपत्नीच्या
व्व
बागराज्यात काय एकदम लिलाव
बागराज्यात काय एकदम लिलाव सुरु झाला
बागराज्यात काय एकदम लिलाव
बागराज्यात काय एकदम लिलाव सुरु झाला <<< लिलाव नाही, फुकट मिळणार, फक्त हक्क सांगायचा,,
मी लाख सांगेन पण त्यांनी
मी लाख सांगेन पण त्यांनी द्यायला पाहिजे ना?
मी लाख सांगेन पण त्यांनी
मी लाख सांगेन पण त्यांनी द्यायला पाहिजे ना? <<< सांगून तर बघा, मिळाली तर मिळाली, नाहीतर आहेच. मी शोधू काय वैद्य लोकांच्या मिळकती ?
on a serious note, हे खरेच
on a serious note, हे खरेच लेजिटिमेट आहे. ओळखीच्या एकदोघांना थोडेसे मिळाले, मलाही मिळाले. सत्यनारायण जसा प्रसादाचा शिरा
खाणार्यांनाच पावतो तसे असावे. तुम्ही व्हा साधुवाणी.
Doctor I love you (Thriller)
Doctor I love you (Thriller) Youtube.. माझा मित्र मुकुल अभंकर याचा दिग्दर्शक आहे.. एकदा बघायला हरकत नाही..
ओके देसायनू.
ओके देसायनू.
हे संभाषण म्हणजे हे असे
हे संभाषण म्हणजे हे असे वाटतेय :

इथे एकादा भयाण चित्रपट करायला
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई नही आता सहाब.. ' असे वाक्य मी कंदील घेउन येत येत म्हणेन..
आणि बुवा, 'क्या आज की रात यहां रुक सकता हूं, ' असे चाचरत चाचरत विचारतील...
..
मस्त व्यंचि...
प्यांट थोडी ढिल्ली झालेली
प्यांट थोडी ढिल्ली झालेली दाखवा व्यचि डिटेलिंग मध्ये (भितीनी).
नमस्कार, गर्जे मराठीच्या
नमस्कार, गर्जे मराठीच्या अधिवेशनाला कोणी येणार आहे का? ३ - ४ऑगष्त्ट
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई नही आता सहाब.. '
देसाई साहेब..
देसाई साहेब..
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
<<< गर्जे मराठीच्या
<<< गर्जे मराठीच्या अधिवेशनाला>>>
याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
https://garjemarathi.com/
https://garjemarathi.com/
अंजली_१२, धन्यवाद.
अंजली_१२, धन्यवाद.
म्हणजे मराठी विश्वा सारखेच की.
सोमवारपासून लेबर डे पर्यंत NJ
सोमवारपासून लेबर डे पर्यंत NJ Transit rides मोफत आहेत….
https://www.njtransit.com/press-releases/governor-murphy-announces-fare-...
पण जायचे कुठे? नि नाहीत?
पण जायचे कुठे? नि नाहीत?
अगदी लहानपणी - १९५० च्या दशकात, जर गाडी लेट होत असेल नि आम्ही तक्रार करू लागलो, तर आई म्हणायचि, तेव्हढेच थोडा वेळ गाडीत बसायला मिळेल!
आता ते दिवस राहिले नाहीत हो - अगदी विमानात बसायला नको वाटते! खूप झाले.
(No subject)