Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 01:53
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/09/20/Chitra%20khel.jpeg)
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..
आजचा विषय - मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)
स्त्रीचा शृंगार हा मेहंदी शिवाय अपूर्णच..सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. मेहंदीचा सुंदर ओला सुगंध, मेहंदी लालचुटुक रंगल्यावर होणारा आनंद हा सगळ्यांनीच अनुभवला असेल..
मग चला..पाठवा मेहंदी डिझाईन्स (रेखाटने)ची सुंदर छायाचित्र...
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी करते सुरवात
मी करते सुरवात![IMG_20191013_220658.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75995/IMG_20191013_220658.jpg)
छान.
छान.
(No subject)
दोन्ही छानच.
दोन्ही छानच.
खालचा फोटो घरी मेंदी वर्क केलंय असं वाटत नाही. अगदी प्रोफेशनल वाटतंय काम.
माझ्या आणि सासूबाईंच्या
माझ्या आणि सासूबाईंच्या हातावरच्या डिझाईन्स.![Screenshot_20230921_121448_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5719/Screenshot_20230921_121448_Gallery.jpg)
![]()
वा मस्त
वा मस्त
मेहंदीचा सुवास पोहोचला अगदी
मी मावशीच्या हातावर काढलेली
मी मावशीच्या हातावर काढलेली मेहंदी
![mehendi.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80445/mehendi.jpeg)
अगदी प्रोफेशनल वाटतंय काम, >>
अगदी प्रोफेशनल वाटतंय काम, >>>>> धन्यवाद, रघू आचार्य, हो मी आॅर्डर्स घेते मेहंदीच्या, ही भाचीच्या आणि बहीणीच्या हातावर काढलेली मेहंदी![Photo-0352.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35794/Photo-0352.jpg)
इथे टीना नावाचा एक आयडी होता, तिने धागा काढला होता मेहंदीसाठी, आता दिसत नाही ती
हा अजून एक फोटो, कधी काढलीये हे नाही आठवत आता
(No subject)
प्रज्ञा वाह!! मोर फार सुंदर.
प्रज्ञा, स्वरुप वाह!! मोर फार सुंदर. कमळ, कोयरी सुरेख.
सर्वांचे डिझाइन्स (नक्षीकाम) नाजूक आहे.
मेहंदी, ती सुकण्यापूर्वीच आणि
मेहंदी, ती सुकण्यापूर्वीच आणि नंतरचा वेगवेगळा रंग - सुगंध आणि अर्थातच 'मेहंदीवाले नाजूक हात' असे सगळेच आवडत असल्यामुळे धागा आवडला, इथे परत येणार बघायला
अरेबिक डिझाईन नाहीत का कुणी मांडली ?
स्वरुप, तुमच्या मेंदीच्या
स्वरुप, तुमच्या मेंदीच्या त्या हेअर-थिन रेघा कशा मारल्या असतील??? किती कठीण आहे ते.
काय माहित!!
काय माहित!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण फक्त फोटो काढायचे काम केले
(No subject)
आई ग्ग काय रंग आलाय मेंदीला.
आई ग्ग काय रंग आलाय मेंदीला. फक्त लिंबानेच की आणखी काही घातलेलं?
सामो, माझ्यात जास्त उष्णता
सामो, माझ्यात जास्त उष्णता असल्याने कशीही मेंदी रंगते हातावर.
होय तेच वाटलेले मला. तुमच्या
होय तेच वाटलेले मला. तुमच्या उष्णता जास्त असावी.
मस्त फोटो. एक नंबर सगळे फोटो
मस्त फोटो. एक नंबर सगळे फोटो
(No subject)
(No subject)
मृणाल - मेंदी छान रंगली आहे.
मृणाल - मेंदी छान रंगली आहे. सुंदर डिझाइन.
(No subject)
(No subject)
सुंदर!
सुंदर!
वाह वाह सर्वच सुरेख,
वाह वाह सर्वच सुरेख, नेत्रसुखद.
सामो थँक्स..
सामो थँक्स..
![IMG_20230926_074103.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/IMG_20230926_074103.JPG)
सगळ्यांच्या मेंदी डिझाइन्स सुंदर आहेत.
(No subject)
सुंदर वर्णिता.
सुंदर वर्णिता.
(No subject)
छान पण अरेबिक डिझाईन नाहीत का
छान पण अरेबिक डिझाईन नाहीत का कुणी मांडली ?
Pages