ओव्हर नाईट ओट्स with अल्मड बटर, आक्रोड,
आणि maple syrup
साहित्य:
ओटमिल, दूध, almond butter, जयफळ पावडर,
व्हॅनिला इसेन्स, इन्स्टंट कॉफी, आक्रोड, बेदाणे.
१. दूध आणि दीड चमचा almond butter microwave मध्ये गरम करून घ्या
२. ते चमच्याने ढवळून एकजीव करा
३. पाव कप पाण्यात एक चमचा इन्स्टंट कॉफी विरघळवून घ्या.
४. आता ती कॉफी, जायफळ पूड , थोडा vanilla essence घाला
५. आता ह्यात oatmeal घाला आणि मिश्रण एकजीव करा.
६. झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मध्ये ठेवा.
७. सकाळी थोडे अक्रोड १ मिनिट microwave माध्ये भाजा.
८. अक्रोड, बेदाणे त्या oatmeal chia मिश्रणावर टाका.
९. वरून चमचाभर Maple syrup घाला
१०. सकाळची न्याहारी( कॅल्शियम, प्रोटीन, carbs, fiber सगळं आहे त्यात.) एकदम तयार.
तळटीप - ही रेसिपी माझ्या मुलाची आहे.
---
---
अक्रोड ऐवजी बदाम, पिस्ते, काजू हेही घेऊ शकता.
बेदाणा ऐवजी काळया मनुका, सुके जरदाळू, अंजीर यांचे बारीक तुकडेही घेऊ शकता
तुम्ही थोड दूध जास्त घालून थोड सैलसर करू शकता.
एखाद केळ किंवा strawberry che tukde hi घालू शकता
चांगली आहे रेसिपी. माझ्याकडे
चांगली आहे रेसिपी. माझ्याकडे पंपकिन स्पाइस सिरपची बाटली पडली आहे. मेपल सिरपऐवजी ते घालेन.
पण मग गोड कसं होणार?
पण मग गोड कसं होणार?
छान आहे रेसिपी. पण ओटसची फॅन
छान आहे रेसिपी. पण ओटसची फॅन नसल्याने माझा पास.