Submitted by संयोजक on 24 September, 2023 - 04:31

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - भाजी मंडई
आपल्यापैकी प्रत्येकजणानी भाजी मंडईत एकदा तरी फेरफटका मारला असणार आहे.
ताज्या भाज्यांचे ढीग मन प्रसन्न करतात. त्या भाज्यांमधील आणि त्यांच्या रंगांमधील विविधता केवळ विलोभनीय असते.
अशाच काही भाजी मंडई ची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.
खेळाचे नियम आणि अटी
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजी मंडई मध्ये जाऊन कोण
भाजी मंडई मध्ये जाऊन कोण लोकं फोटो काढतात हे बघण्यास उत्सुक
भाजी मंडई मध्ये जाऊन कोण लोकं
भाजी मंडई मध्ये जाऊन कोण लोकं फोटो काढतात हे बघण्यास उत्सुक >>> मी पहिली
हा पहिला झब्बू
आज भाजीला सुट्टी आहे का ?
आज भाजीला सुट्टी आहे का ?
या धाग्यात जवान, गदर आणि पठाणचं रेकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे. लालसिंग चढ्ढा नका होऊ देऊ.
परदेशातील भाजी मंडई .
परदेशातील भाजी मंडई
.
तिखट मिरची घाटावरची
तिखट मिरची घाटावरची
लेह मधील मेन मार्केट
लेह मधील मेन मार्केट

कोरोनाकाळात सोसायटीच्या
कोरोनाकाळात सोसायटीच्या आवारात येणारा भाजीवाला.
मेळघाटातील आठवडे बाजार
मेळघाटातील आठवडे बाजार
मागे लाकडी शिडी सारखे जे दिसत आहे तो तिथल्या लोकांचा देव आहे
>>>>>>>>>मागे लाकडी शिडी
>>>>>>>>>मागे लाकडी शिडी सारखे जे दिसत आहे तो तिथल्या लोकांचा देव आहे
अरे वा! कायतरी वेगळच आहे की.
अनिंद्य काय मस्त रंग आहे
अनिंद्य काय मस्त रंग आहे मिरच्यांचा. इथेही घोस्ट पेपर म्हणुन एक मिरची मिळते ती महाभयानक तिखट असते. तिची आठवण आली.
(No subject)
हर्पेन, लेह आणि
हर्पेन, लेह आणि मेळघाटातल्या बाजारांचे फोटो मस्त. मेळघाटात इतके कोबी बघून मजा वाटली. शिडीसदृश देव ही संकल्पना माहित नव्हती. त्याची पूजा करतात की नुसतंच सिम्बॉलिक असतं?
माटुंग्यातील सौदिंडियन भाज्या
कोरकू लोकांचा देव मेघनाद. उंच
कोरकू लोकांचा देव मेघनाद. उंच खांबांच्या रूपात पुजला जातो.
वॉव मेघनाद देव. रावणाचा
वॉव मेघनाद देव. रावणाचा मुलगा देव म्हणून मानतात? इंटरेस्टिंग आहे.
(No subject)
कोरकू लोकांचा देव मेघनाद. उंच
कोरकू लोकांचा देव मेघनाद. उंच खांबांच्या रूपात पुजला जातो.
वॉव मेघनाद देव. रावणाचा मुलगा देव म्हणून मानतात? इंटरेस्टिंग आहे.
होय . इंटरेस्टिंग आहे.
प्रकाशचित्रांचा विषय नयनसुखद
प्रकाशचित्रांचा विषय नयनसुखद आहे.
नुसतं बघूनच हेल्दी वाटतंय.
सौदिंडियन दुकानातला लाल केशरी भोपळा घ्यायला लगेच निघायला हवे !
(No subject)
अनिंद्य तुमचे दोन्ही फोटो खूप
अनिंद्य तुमचे दोन्ही फोटो खूप आवडलेले आहेत.
Thank you !
Thank you !
किती मस्त वाटतं आहे हे फोटो
किती मस्त वाटतं आहे हे फोटो पाहून!
ही Disney मधली लुटूपुटूची मंडई, चालेल का?
वा, मस्त फोटो सगळे
वा, मस्त फोटो सगळे
इथे द्यायला फोटो नाहीत माझ्याकडे
मामी मस्त घेतलायस तू फोटो.
मामी मस्त घेतलायस तू फोटो. माटुंगा म्हणजे एकदम छान ठिकाण आहे. गजरे, फुले, भाजी, कार्तिकस्वामीचे देऊळ, शहाळी. मी गेल्या वेळी मुलीला तिथे नेउन ते सर्व दाखविलेले.
पैचान कौन ?
पैचान कौन ?
मस्त. काय छान भाजी आहे ती.
मस्त. काय छान भाजी आहे ती. वेलीवरती लगडलेली किती सुंदर दिसत असेल.
क्लू :
क्लू :
कोणाच्याही डोक्यावर न वाटलेले
मामी मस्त घेतलायस तू फोटो.
मामी मस्त घेतलायस तू फोटो. माटुंगा म्हणजे एकदम छान ठिकाण आहे. गजरे, फुले, भाजी, कार्तिकस्वामीचे देऊळ, शहाळी. मी गेल्या वेळी मुलीला तिथे नेउन ते सर्व दाखविलेले.
सामो, इथे बघ अजून फोटो आहेत. 'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट
अर्रे मिरी आहे होय!!!
अर्रे मिरी आहे होय!!!
लोणावळ्यातील आठवडी बाजारातील
लोणावळ्यातील आठवडी बाजारातील भाजी
पैचान कौन ? >> वा! हिरवी
पैचान कौन ? >> वा! हिरवी मिरी. ती हाराभर मिरी किती सुंदर दिसतेय. तोंपासू.
याचं लोणचं मस्त होतं.
Pages