उपक्रम २ - शशक - मायलेक - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 23 September, 2023 - 01:33

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
" अरे गणू, कानात हे काय घातलयस? आणि एव्हढी धाप का लागलीय तुला.?"
" आता जायचंय ना त्याची तयारी, रोज जॉगिंग..."
"म्हणजे?."
" पूर्वी उकडीचे किंवा तळणीचे असायचे, आता
खवा, काजू, गुलकंद, झालच तर sugarless... असंख्य प्रकार आणि SOMIच्या फोटोसाठी ही आरास मांडलेली.. राहवत नाही ग ताव मारल्याशिवाय म्हणून तर हा व्यायाम"
"आणि कानातले earbuds, मुंगळा- झिंगाटचा धिंगाणा अति झाला की लताच्या गणराज रंगी वर tune-in करायला.."

तेव्हढ्यात "गणपती बाप्पा मोरया" चा गजर कानावर येतो...
"आली वाटतं मंडळी.. आई येतो ग.. भेटू १० दिवसांनी."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उंदीर मामा गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे (भगवान शिव) लक्ष तिच्याकडे (इकडे गणपतीस उद्देशून असेल तर त्याच्या कडे हवे ना ?) गेले.....
" अरे (जर हे गणपतीसाठी उद्देशून असेल तर), कानात काय हे घातलयस?

आणि शेवट आई येतो असा आहे तर सुरुवात बदलून ...
तेवढ्यात तिचे लक्ष त्याच्या कडे असे केले तर ?

मला नीट नाही कळले बहुतेक Uhoh

गेल्या वर्षी लिहिलेल्या ह्या शशक साठी...माझ्या मैत्रिणीने एक सुंदर चित्र काढून दिले.

PC - प्रणिता साकळीकर

IMG-20240906-WA0005.jpg

मस्तच...

आज Ms Copilot वर थोडा tp करत होते, तर एका चुटकी सरशी हई एकाहून एक गोड चित्रे दिली..
_0e99bf10-ed39-4082-bb31-1181d3f4f56a.jpeg

--

_379f12ce-b20e-4e8b-948d-668888e25934.jpeg

---
_9ecba97a-4970-4b8c-94a5-3faead087ff6.jpeg