![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/09/23/Chitra%20khel.jpeg)
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ
लहानपणीच्या अनेक आठवणी आपल्या गाठीशी असतात..त्यातील सगळ्यात गोड आठवण म्हणजे खाऊ..लहानपणी खाल्लेल्या खाऊ ची सर आत्ताच्या बर्गर,पिझ्झा मध्ये नाही...शाळेच्या मधल्या सुट्टीत खाल्लेल्या चिंचा, उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी खाल्लेला पेप्सिकोला....अजून खूप काही..
मग अशाच तुमच्या आठवणीतल्या छान छान खाऊची प्रकाशचित्र आम्हाला पाठवा..
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
डॉलर चॉकलेट
डॉलर चॉकलेट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करवंद
करवंद
![IMG_20230923_133849.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20230923_133849.jpg)
वाह, गोड़.
वाह, गोड़.
हा फोटो मेहेंदी धाग्यावरही
हा फोटो मेहेंदी धाग्यावरही टाकू का
पुसटशी दिसतेय हातावर
टाक
टाक
अवल तुझ्या फोटोला झब्बू देते
अवल तुझ्या फोटोला झब्बू देते पण त्या आधी हा रानमेव्याचा फोटो
खारे दाणे
खारे दाणे![IMG-20230923-WA0024.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG-20230923-WA0024.jpg)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
निल्स दे दे, मग मीही देईन
रावळगाव चाॅकलेट्स
रावळगाव चाॅकलेट्स
आहा रावळगाव
आहा रावळगाव
हे डाळिंबाचे लालचुटुक दाणे
![IMG-20230923-WA0023.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG-20230923-WA0023.jpg)
पान पसंद
पान पसंद
![IMG_20230923_163420.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20230923_163420.jpg)
क्या, शादी और तुमसे?? कोब्बी नोई!!
लहानपणीचा खाऊ.. गोळा सरबत आणि
लहानपणीचा खाऊ.. काल पण आणि आज पण.. गोळा सरबत आणि चम्मच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणाला चम्मच माहीत नसेल तर सांगतो, यात बर्फाचा चुरा एका ग्लासमध्ये काठोकाठ भरतात आणि त्यावर सरबत ओततात. म्हणजे एक प्रकारचा ग्लासात कोंबलेला गोळा जो चमच्याने खायचा असतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
यमी!!!
Yummy!!!
ऋन्मेष, अवल - दोघांचा खाऊ आवडला.
पेरु माझा वीक पॉइन्ट आहे.
तकलाकोट, तिबेट येथील खाऊचे
तकलाकोट, तिबेट येथील खाऊचे दुकान
![IMG_20150807_152810.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/IMG_20150807_152810.jpg)
हा लहानपणाचा खाऊ अजूनही अ-जून
हा लहानपणाचा खाऊ अजूनही अ-जून.
Parle ची षट्कोणी बिस्किटे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही षटकोनी बिस्किटे जिर्याची
ही षटकोनी बिस्किटे जिर्याची असत का? मला तसे व्हेगली स्मरते.
वाह हर्पेन.. लूट लो फोटो एकदम
वाह हर्पेन.. लूट लो फोटो एकदम
ही पार्ले बिस्कीट मलाही आवडतात. मुळात मी बिस्कीट न आवडणारा प्राणी असून खातो म्हणजे आवडतात बोलू शकतो. याचा डब्ब्बा एका दर्शनीय जागी ठेवला की येता जाता अध्येमध्ये तोंडात टाकली जातात
सगळे मस्त फोटोज आहेत.
सगळे मस्त फोटोज आहेत.
![chocolates.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u56061/chocolates.jpg)
होममेड चॉकोलेटस, (लेकाच्या लहानपणीची)
बोरकुट
बोरकुट
(No subject)
अनुपम प्रॉडक्ट..काजूकंद
अरे मस्त खूप दिवसांनी पाहिले
अरे मस्त खूप दिवसांनी पाहिले हे..
हे तर ऑल टाइम फ़ेवरेट !
हे तर ऑल टाइम फ़ेवरेट !
काजूकंद फार छान लागत.
काजूकंद फार छान लागत.
@ टयुलिप, कुठाय बोरकुट चा
@ टयुलिप, कुठाय बोरकुट चा फोटो ?
हा घ्या फोटो बोरकुट
हा घ्या फोटो बोरकुट
![product-jpeg-500x500.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u54453/product-jpeg-500x500.jpeg)
झकास बोरकुट !
झकास बोरकुट !
आता कुणीतरी चिंचेचा फोटो टाका म्हणजे कोरम पूर्ण होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घ्या...
घ्या...
शाळेच्या बाहेर नेहमी मिळायच्या मस्त गाभुळी चिंचा.
झक्कास !
झक्कास !
(No subject)
सहीच पेप्सीकोला..
सहीच पेप्सीकोला..