Submitted by मानव पृथ्वीकर on 20 September, 2023 - 22:38
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
ही तर बॅंकवाली. याच्याकडे लक्ष जाताच, दुसरीकडे बघु लागली आणि याला हसु आले.
आज सकाळी तो खाते सुरु करायला बॅंकेत गेला होता. प्युनला याने ओळख दिली ते ऎकुन ही लगबगीने पुढे आली.
याला वातानुकुलीत कक्षात बसवून मॅनेजरकडे जाउन सांगीतले "NRI आलाय खाते सुरु करायला.”
दोनच मिनिटाने याला मॅनेजरकडे घेउन गेली. मॅनेजरने अदबीने स्वागत केले, चहा बिस्कीटे आली.
“कीती दिवस मुक्काम आहे पुण्यात?”
“आता पुण्यातच असतो की, आजोबा आले इकडे नोकरीसाठी बंगालहुन.”
“पण आपण...”
“मला खातं सुरु करायचं आहे, माझं नाव एकनाथ नाभेंदु राय.
ए. ना. राय.”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धमाल.
(No subject)
Non Reliable Indian
संजय दत्त.
येनाराय... कोण येनाराय? यावर
(No subject)
(No subject)
बंगाली एकनाथ
बंगाली एकनाथ

वडिलांचं नाव नाभेंदु !!!
शंभर शब्दांची मर्यादा आहे
शंभर शब्दांची मर्यादा आहे म्हणुन. नाहीतर आई मराठी आहे तिच्या आईने नाव ठेवले हे क्लिअर झालं असतं.
नाभेंदु/नाबेंदु, नाभीराज अशी खरंच बंगाली नावे आहेत, माझ्या माहीतीतले आहेत दोन्ही.. (पण या एकनाथच्या वडिलांना नाही ओळखत हां.. :P)
हाहा. अच्छा. नबेंदु ऐकलं होतं
हाहा. अच्छा. नबेंदु ऐकलं होतं आधी. ते लोक व/व्ह चा उच्चार भ च्या जवळ जाणारा करतात. पण तरी नाभीराज हे नाव जबरी आहे!
करेक्शन: नाभीराज हे मूळ
करेक्शन: नाभीराज हे मूळ बंगाली नसावे किंवा बंगाली लोकांमध्ये फार कमी असावे. एक नाभिराज बंगाली आहेत महितीतले तर दुसरे दक्षिण भारतीय असावेत, नावाच्या नंतर इनिशिअल्स आहेत.
हो नबेंदु पुष्कळ आहेत. माझ्या महितीतले Nabhedu Kumar पुढे मूळ बंगाली आडनाव, उच्चार नाभेंदु असा करतात. कदाचित नबेंदुचाच असा अपभ्रंश असेल.
मस्त!
मस्त!
मस्त.
मस्त.
(No subject)
मस्तच ए ना राय .
खूपच मस्त!!! हहपुवा.
खूपच मस्त!!! हहपुवा.
(No subject)
हा एनाराय शब्द मी जेव्हा
हा एनाराय शब्द मी जेव्हा जेव्हा ऐकतो वाचतो तेव्हा डोक्यात कुणीतरी येणार येणारे ग्ग हेच गाणे वाजू लागते... असे अजून कोणाचे होते का...
मस्त शशक
मस्त शशक
(No subject)
(No subject)
मस्त
मस्त
: D
मस्त
मस्त
किती हवाहवासा गैरसमज..
किती हवाहवासा गैरसमज..
☺️
हाहाहा..
(No subject)
हा हा
हा हा
हा हा हा
हा हा हा
मस्त जमली आहे शशक, मानव
धमाल
धमाल
(No subject)
भारीये : D
भारीये
Pages