Submitted by राज1 on 12 July, 2023 - 04:05
माझ्या मुला साठी पुण्यातील होम स्कूल बद्दल माहिती हवी आहे. इंग्रजी माध्यम (9th standard)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझ्या मुला साठी पुण्यातील होम स्कूल बद्दल माहिती हवी आहे. इंग्रजी माध्यम (9th standard)
होम स्कूलिन्ग म्हणजे घरीच
होम स्कूलिन्ग म्हणजे घरीच शिकवाय्चे हो ना? दहावीची परीक्षा बाहेरुन द्यायची.
होम स्कुलिंग म्हणजे घरीच
होम स्कुलिंग म्हणजे घरीच शिकायचे व बाहेरून परीक्षा द्यायची. माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. कॉउंसिलर ने आम्हाला हा सल्ला दिला.
मला वाटतं मायबोलीकर सई
मला वाटतं मायबोलीकर सई कोडोलीकर त्यांच्या पाल्याचे होम स्कूलिंग करतात.
त्यांना विचारा.
ग्राममंगल नावाची सन्स्था
ग्राममंगल नावाची सन्स्था माहित आहे पुण्यात. एका मैत्रिणीची मुले तिथे शिकली आहेत. वेबसाइत आहे
http://grammangal.org/
पालकान्चे योगदान बरेच असावे लागते या पद्धतीत.
जिज्ञसा learning center aahe
जिज्ञसा learning center aahe kothrud madhye. Dr. Sachin Pethkar म्हणुन आहेत ते चालवतात. एकदा भेटुन पहा.
इथे प्रतिसादांत होम
इथे प्रतिसादांत होम स्कूलिंगबद्दल आले आहे.
https://www.maayboli.com/node/50857
सई कोडोलीकर यांच्याशी कसा
सई कोडोलीकर यांच्याशी कसा संपर्क करता येईल
तुम्ही फेसबूक वर शोधाल तर
तुम्ही फेसबूक वर शोधाल तर तुम्हाला या संदर्भात अनेक ग्रूप्स दिसतील.
फेसबुक वर होम स्कूल बद्दल
फेसबुक वर होम स्कूल बद्दल ग्रुप आहेत, पण त्या बद्दल काहीच माहिती नाही. रेग्युलर स्कूल बद्दल आपल्याला माहिती असते.
राजा, वर भरत यांनी लिंक
राजा, वर भरत यांनी लिंक दिलेल्या धाग्यावर सई. आयडीचा प्रतिसाद आहे तेच सई कोडोलीकरचं प्रोफाईल. त्यावर जाऊन संपर्क बटण क्लिक करा.
>> फेसबुक वर होम स्कूल बद्दल
>> फेसबुक वर होम स्कूल बद्दल ग्रुप आहेत>> जॉइन करा, माहिती मिळेल
इथल्या निवांत पाटील यांनी पण
इथल्या निवांत पाटील यांनी पण त्यांच्या मुलाचे home schooling केले होते.
सर्वांना प्रतिसादा बद्दल
सर्वांना प्रतिसादा बद्दल धन्यवाद