
घटक क्र १:- ब्रोकोली ( ५००-७५० ग्रॅम)
घटक क्र २:- मशरुम ( १ पाकिट
घटक क्र ३:- बेबी कॉर्न ( १०० ग्रॅम)
घटक क्र ४:- स्वीट कॉर्न ( १०० ग्रॅम)
घटक क्र ५:- Bell Pepper ( १ मध्यम आकाराचे)
घटक क्र ६:- पनीर (२५० ग्रॅम)
ईतरः- ऑलिव्ह ऑईल, बटर, चिली फ्लेक्स, काळे मिरे पावडर, लसुण, मीठ`
ब्रोकोली निवडून घ्या.
मशरुम, बेबी कॉर्न, पनीर, Bell Pepper धुवून कापून घ्या.
.
स्वीट कॉर्न धुवून घ्या.
ऑलिव्ह ऑईल गरम करुन त्यात लसुण आणि चिली फ्लेक्स परतून घ्या. सर्वात आधी ब्रोकोली आणि मशरुम टाका, परतून घ्या. नंतर बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मीठ टाकून मिक्स करुन घ्या. झकण ठेवून वाफेवर शिजू द्या. एक दोन वेळा हलवून घ्या. मशरुम शिजत आले की मिरे पावडर व Bell pepper टाका.
मशरुम शिजले की आपले काम झाले. पनीर बटर मधे परतून घ्या, बाकी घटकांसोबत मिक्स करा.
सलाड रेडी..
मस्तच दिसतंय आणि लागत ही छानच
मस्तच दिसतंय आणि लागत ही छानच असेल.
मस्तं दिसतंय. तयारीचे फोटो पण
मस्तं दिसतंय. तयारीचे फोटो पण छान.
छान..
छान..
मस्तंच....
मस्तंच....
मस्त दिसतय
मस्त दिसतय
चांगलं न लागायला काय झालं, इतके छान घटक आहेत तर चांगलं लागणारच
छान!
छान!
छान दिसतंय.
छान दिसतंय.
सुरेख!
सुरेख!
मी ते हे वगळून मगच करणार!
छान
छान
जेवणाबरोबर खायचे की त्याऐवजी
जेवणाबरोबर खायचे की त्याऐवजी सॅलड खायचे असं अज्ञानी प्रश्न विचारणार होते.असो.
दिसतंय छान.लागत असेलही छान.
मी मश्रूम वगळून करणार
मी मश्रूम वगळून करणार
चांगलं आहे.
चांगलं आहे.