हॅल्लो...
वास्तविक एका लेखन वाचन साईट वरून दुसऱ्या लेखन वाचन साईट ची चौकशी करणं म्हणजे जरा वियर्ड वाटेल तुम्हाला...
पण मला मिसळपाव लेखन कट्टा बद्दल माहिती माबो वरूनच कोणत्या तरी लेखावरून मिळाली होती.. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे माबो वरचे बरेच सदस्य मिपा वर सुद्धा active असतात म्हणून हा प्रश्न लिहिण्याचा खटाटोप...
मी बरेच महिन्यांपासून माझे मिपा चे account लॉगिन करायचा प्रयत्न करत आहे... Password recovery चा ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा email वर पासवर्ड recovery साठी कोणता मैल वैगेरे येत नाहीय...
तुमच्यापैकी कोणाला असा इशू recently आला आहे का?? आणि आला असल्यास तुम्ही कुठं contact करायचा प्रयत्न केलात??
जर कोणाला काही कल्पना असेल तर please मला सांगा...
कारण नवीन account सुद्धा ओपन होत नाहीय...
I know this is a long shot...
But if you guys can help me out that'll be great...
Thank you
तिथल्या सरपंचांना email kara
तिथल्या सरपंचांना email kara
तुमचा तिथला आयडी काय आहे?
तुमचा तिथला आयडी काय आहे? तिथले एकजण माहीत आहेत जे मदत करू शकतील.
@धनवन्ती
@धनवन्ती
Id मधुरा कुलकर्णी असा आहे...
Nd mail :- madhura09k@gmail.com असा आहे
मधुरा, विपु बघा.
मधुरा, विपु बघा.
@Madhura Kulkarni मलाही हा
@Madhura Kulkarni मलाही हा सेम इश्यू येतो आहे..
गेल्या २-३ महिन्यात प्रयत्न करुनही काही विशेष फायदा झाला नाही..
@धनवन्ती
@धनवन्ती
Id मधुरा कुलकर्णी असा आहे...
Nd mail :- madhura09k@gmail.com असा आहे
--> Please try to avoid exposing your email ID on public forums. It might be misused. Visit- https://havebeenpawned.com to check if your email ID has already been pawned.