जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?

Submitted by स्वरुपसुमित on 9 April, 2023 - 01:43

जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?
नमस्ते
पहिली गोष्ट म्हणजे मी विक्रेता नाही
माझ्या कडे लहानपणी चांदोबा ठकठक छोटा दोस्त सगळ्याचे पूर्ण collection होते पण ते राहिले नाही
जुने अंक ब्लॅक मार्केट मध्ये हजार रुपयांना विकत आहेत पण ते परवडणारे नाही
मी पुणे डेक्कन येथील जुने पुस्तक विक्रेते ,सोलापूर मधील नवी पेठ आणि मुंबई चर्चगेट येथील पुस्तके विक्रेतात्यांशी समक्ष जाऊन भेटलो आहे
औरंगाबाद मधील मार्केट बहुत बंद आहे

अजून काही दुकाने किंवा रद्दीवाले माहीत असतील कृपया सांगा

Group content visibility: 
Use group defaults

चांदोबा, चंपक, ठकठक, मध्यरात्रीची मुंबई, डेबोन्यार असा प्रचंड व्यासंग होता पूर्वी. आता वाचन होत नाही.
हे साहित्य अप्पा बळवंत चोकात जे रद्दीचे दुकान आहे तिथे मिळते. राजपुत्र ठकसेन आणि जादूचा बेडूक तिथूनच आणले होते.