वर्तमानपत्रात मराठी शब्दकोडे असते तसे online काही आहे का?

Submitted by मी फुलराणी on 29 December, 2022 - 01:52

वर्तमानपत्रातील मराठी शब्दकोडे सोडवायला मजा येते. पण तो हातात घ्यायला वेळ मिळत नाही. online असे काही आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
पण तुम्ही उत्तरच येथे दिले, आता बाकीच्यांना सोडवायला उत्तर दिसल्यामुळे मजा येणार नाही.
बक्षीस लागले की कळवा... Rofl >>> केवळ हौस म्हणून मी वेळ खर्च करून या गोष्टी करतोय. अजून बक्षीस कुठून देऊ? Lol

केवळ हौस म्हणून मी वेळ खर्च करून या गोष्टी करतोय. अजून बक्षीस कुठून देऊ?>>> हो, माफ करा मला ते नंतर समजलं की स्वतः बनवावी लागतात.....मला वाटलं आपोआप जनरेट होतात....आणि जे त्या साईटवर दर दिवशी येणारं कोडं होतं ते एकदमच टुकार होतं...तुम्ही छान बनवलेलं....पुढील वेळेस असं प्रतिसादात उत्तर नाही टाकणार. Happy

अभिषेक यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
>>
मागे पण तुम्ही दिलेले शब्दखेळ खेळलेले.. चांगले आहेत .. हा ही चांगला आहे.
माबो वाचक
की
माबो शब्दकोडेकर किंवा माबो शब्द खेळकर Happy

माबो शब्दकोडेकर किंवा माबो शब्द खेळकर >>>> हा हा, छान नावे सुचविली आहेत तुम्ही. मला यातील कोणतेही चालेल. Happy
सर्वच्या सर्व शब्द आले तुम्हाला . अभिनंदन .
शब्दचक्र नावाचा एक नवीन खेळ तयार केला आहे . त्याची कोडी खालील धाग्यावर दिली आहेत . तीही खेळून पहा . आणि काही फीडबॅक असल्यास द्या. धन्यवाद. Happy
https://www.maayboli.com/node/83651