Submitted by मदत_समिती on 3 June, 2008 - 18:38
विचारपूस करण्यासाठी त्या त्या सदस्याच्या व्यक्तिरेखेतून (Profile) लिंक आहे.
सदस्याच्या नावावर टिचकी मारुन व्यक्तिरेखा दिसु शकेल. तिथे विचारपूसचा दुवा सापडेल.
जर एखादे सदस्य नाव (user ID) शोधायचे असेल तर मदतपुस्तिका या दुव्यावर टिचकी मारल्यावर पानाच्या वरच्या बाजुला "मायबोलीकरांची सूची" हा दुवा आहे. ह्या दुव्यावर जाउन सदस्य नाव शोधता येईल.
मद्द्त
मद्द्त समीती,
मला माझ्या सगळ्या कवीता,चारोळ्या कुठे भेट्तील ?
माझ्या account
माझ्या account मधून मी ज्या सदस्याची विचारपूस केलि आहे ते सगले meesages मला परत कसे वाचायला मिलतील?
मी delete
मी delete केलेले सदस्याची विचारपूस केलेले messages मला परत कसे वचत येतील?
मि
मि अहमदाबाद ला रहातो मला आपलि बोलि पाहुन खुब आनद झाला. मी अमरावती चा आहो.२-३ महीन्यात न्यु जर्शी जात आहो. तीथे अपले लोकाची मदद हवी.
संजीव, तुम्
संजीव,
तुम्हाला 'माझ्या गावात' विभागात सगळीकडचे मायबोलीकर भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल. हे बघा
http://www.maayboli.com/hitguj/index.html
mala aahar shashtra ani
mala aahar shashtra ani pakkruti grup che sadsyatva kase gheta yeail
तुमचा
तुमचा मयबोलिचा प्रयास खुप सु॑दर आहे मला आवड्ला जय भवानी जय शिवाजी
मनुरुची, एख
मनुरुची,
एखाद्या गॄपचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला हव्या त्या गृपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर डाव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल.
सूचना कुठे
सूचना कुठे द्यायच्या?
मायबोली कसे सुधारता येईल ते काही सापडले नाही
_________________________
-Impossible is often untried.
गिरीराज इथ
गिरीराज
इथे पहा: http://www.maayboli.com/node/2069
तसेच वरच्या दुव्यांपैकी हितगुज मध्ये गेलात तर तिथे सर्व ग्रुप्स दिसतील.
धन्यवाद
धन्यवाद
एखाद्याची
एखाद्याची विचारपूस कशी करायची नवीन आराखड्यात? आपल्या विचारपूशीत त्या व्यक्तीचा निरोप नसेल तर त्या माणसाची विचारपूस दिसत नाही का? आणि तसे असेल तर अश्या माणसाला निरोप कसा द्यायचा त्याच्या विचारपूशीत?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
विचारपूस
विचारपूस करण्यासाठी असलेला प्रश्न सोडवला आहे. पूर्वीप्रमाणेच व्यक्तीरेखेत जाऊन विचारपूस करता येईल.
धन्यवाद
धन्यवाद अडमिन!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सदस्य सूची
सदस्य सूची कुठे गेली?
नव्या आराखड्यात दिसत नाहीये.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मि इथे
मि इथे नविन आहे. मला आजच एक प्रतिसाद मिळाला. परंतु मला त्या व्यक्तिला परत प्रतिसाद कसा द्यावा हे कोनि सान्गु शकेल का ??
अजुन एक म्हन्जे मला इथे कसे लिखन करावे तसेच मा़झे प्रश्न कसे व कुठे लिहावे हे सान्गु शकेल का ??
धन्यवाद !!!
तनु१६ तुम्
तनु१६
तुम्हाला जर तुमच्या विचारपूस मध्ये कोणी लिहीले असेल तर त्या निरोपाखालीच डीलीट एन्ट्री आणि प्रतिसाद असे दुवे दिसतील त्यातला प्रतिसाद दुवा वापरुन तुम्ही त्यांना उत्तर देवु शकाल.
तुम्हाला मायबोलीवर लिखाण करण्यासंबंधी इथे माहिती मिळेल.
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा माहिती हवी असेल तर माहिती हवी आहे इथे विचारा.
तन्वी, ज्या
तन्वी,
ज्या सदस्याने तुमची विचारपूस केलीय, त्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर त्याच विचारपूशी खाली "प्रतिसाद" अशी लिंक दिसेल तिथे टिचकी मारा.
नवीन लेखनासाठी, तुमच्या प्रोफाईल मध्ये, उजव्या बाजूला पहा:
"नवीन लेखन करा" असे दिसेल तिथे टिचकी मारा.
I need help...few days back I
I need help...few days back I read oen article (dont remember the author) its title was "सुटलेल्या पोटाची राजगडावर ...." Cn anybody PLEASE send me link fo this article? I want to read it again......
अहो लिम्बीची वहिनी इथे सदस्य
अहो लिम्बीची वहिनी इथे सदस्य झाली आजच, तिचे खाते शोध शोध शोधतोय, पण सापडतच नाही! असे का बरे व्हावे?
पूर्वी आमच्याकाळी असे नव्हते कधी! तेव्हा सर्व सदस्यान्ची यादी मिळू शकायची! अगदी त्यान्च्या पोस्टस्च्या आकडेवारी सहित.
वर सगळ्यात उजवीकडे
वर सगळ्यात उजवीकडे 'मदतपुस्तिका' या टॅबवर क्लिक केल्यावर 'मायबोलीकरांची सूची' हा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करून सदस्याचे खाते शोधता येते.
ओक्के मंजूडी, धन्यवाद (तू
ओक्के मंजूडी, धन्यवाद
(तू मदत समितीमधे आहेस माहित नव्हते)
तू मदत समितीमधे आहेस माहित
तू मदत समितीमधे आहेस माहित नव्हते>>> मदत समितीत असल्यासच मदत करता येते का?
सॉरी, हे मला माहीत नव्हतं.
>>> मदत समितीत असल्यासच मदत
>>> मदत समितीत असल्यासच मदत करता येते का? <<<< तसे नाही. मदत कोणीही करु शक्तो, फक्त समितीत असल्यावर कस? अधिकृत रुप प्राप्त होते!
ही स्मायली टाकायला विसरलो होतो! 
सॉरी, मी आधीच्या पोस्टमधील कंसामधिल दुसर्या वाक्यानन्तर
मला मायबोलीसदस्याकडून एक मेल
मला मायबोलीसदस्याकडून एक मेल आला आहे. पण तो कोणी पाठवला आहे ते मला कसे कळनार.
मायबोलीसदस्याने पत्र पाठवले
मायबोलीसदस्याने पत्र पाठवले असेल तर, त्या सदस्याचे सगळे तपशील पत्रात असतात. 'विचारपूस' केलेली असेल तर मात्र फक्त मजकूर दिसतो.
एखाद्या सदस्याची विचारपूस कशी
एखाद्या सदस्याची विचारपूस कशी करावी ? >>> त्याच्या वि पुशीत जावं आणि भॉsss करावं.
मीरा१० यांनी माझ्या विपूत
मीरा१० यांनी माझ्या विपूत लिहिले, पण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास ते पान हरवले आहे असा संदेश येतो. त्यांचा संपर्काचा टॅब देखील गायब आहे.
त्यांनी त्या दोन्ही गोष्टी
त्यांनी त्या दोन्ही गोष्टी स्वतःसाठी बंद ठेवल्या आहेत म्हणून तसा संदेश येतो आहे.
धन्यवाद नंद्या अजुन एक
धन्यवाद नंद्या
अजुन एक इतक्यात जाणवले: प्रत्येक विपूमध्ये निदान ठरावीक (कमीतकमी) वापरल्या जाते. शेवटची अनावश्यक रिकामी जागा घालवता येईल का? भलतीकडे विवारला का प्रश्न?
Pages