पास्ता- ३ रंगांसाठी मी ३ (छोटी) वाटी farfalle/bow-tie पास्ता घेतला आहे.
१ नारंगी भोपळी मिर्ची किंवा स्विट पेपर( हि भो.मि. पेक्षा लहान असते)
१ हिरवी भोपळी मिर्ची
लाल पास्ता सॅास
बेसिल पेस्तो सॅास
पांढऱ्या सॅाससाठी : २ चमचा बटर, ४ चमचे मैदा, वाटीभर दुध, मिरपूड, लसूणपूड
पास्ता मीठ घालून उकळत्या पाण्यात ७-८ मि. शिजवून घेतला. चाळणीत निथळला.
पास्ता शिजवतानाच पांढरा सॅास करायला घेतला.
पॅनमधे बटर वितळताच त्यात मैदा परतला. त्याचा खमंग वास यायला लागल्यावर त्यात हळूहळू दूध घालून एकजीव केले. त्यात पास्ता घालून सगळे एकत्र केले. वरून मिरपूड आणि लसूणपूड घातली. पांढरा पास्ता तयार!
पॅनमधे नारंगी मिर्ची परतून लाल सॅास घातला. २-३ मि. परतल्यावर त्यात पास्ता मिसळला. केशरी पास्ता तयार!
पॅनमधे हिरवी मिर्ची परतून पास्ता व पेस्तो सॅास घालून सगळे गरम होईपर्यंत परतून घेतले. हिरवा पास्ता तयार!
हे तीनही एका ताटात सजवले.
छान
छान
मस्त.
मस्त.
छान आणि सोपी कृती !
छान आणि सोपी कृती !
मस्त
मस्त
छान रेसिपी..
छान रेसिपी..
छान दिसतोय.. मला तो व्हाईट
छान दिसतोय.. मला तो व्हाईट सॉसवाला जास्त आवडतो.. पहिला तो गट्टम करून लगेच तीनाचे दोन रंग करीन
मोद, अन्जू, अस्मिता, मृणाली,
मोद, अन्जू, अस्मिता, मृणाली, रूपाली, ऋन्मेऽऽष प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
छान.
छान.
मला पण व्हाईट सॉसवाला रोस्टेड चिकन, पेपर आणि पॉमेजाँ असा आवडतो. पण फेटुचिनी किंवा पेने. बोटाय आमचा पोरगा खातो त्यामुळे तो लहान मुलांचा पास्ता वाटतो.. काही लॉजिक नाही पण वाटतो.
छान!
छान!
मलाही व्हाइट सॉसवाला पेने पास्ता आवडतो.
छान!
छान!
मलाही व्हाइट सॉसवाला पेने पास्ता आवडतो.
मस्त
मस्त