बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २० वे अधिवेशन यंदा अॅटलांटीक सिटी कन्व्हेंशन सेंटर, न्यू जर्सी येथे ११ ते १४ ऑगस्ट या दरम्यान भरणार आहे.
यंदाच्या अधिवेशनात आमच्या अभिव्यक्ती लॉस एंजलीस संस्थेला एक कार्यक्रम करायची संधी मीळाली आहे. या कार्यक्रमाला यायचं हे आग्रहाचं निमंत्रण. तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक जाणार असतील तर त्यांनाही कळवा. आमचा कार्यक्रम शुक्रवार १२ ऑगस्ट संध्याकाळी ४:३० वाजता हॉल ३०३ मध्ये आहे.
कार्यक्रमाची झलक पहा.
मराठी साहित्य सृष्टीतील काही निवडक गद्य आणि पद्य सादरीकरणातून उलगडत गेलेला मानवी मनाचा प्रवास.
अभिव्यक्ती आणि महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलेस प्रस्तुत "अंतरीच्या गूढगर्भी"
या कार्यक्रमाच्या तालमीनंतर आलेली एक उस्फुर्त दाद:
सर्व कलाकारांनी अत्यंत कौशल्याने प्रत्येक पात्राच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचण्याची वाट तर दाखवलीच पण या प्रवासात माझ्या मनातल्या हरवलेल्या पाऊलखुणा सुद्धा चाचपडल्या गेल्या. आम्ही सारे प्रेक्षक सहप्रवासी असतांनाही आमचा सर्वांचा प्रवास अनोखा असण्याची किमया या कार्यक्रमाने साध्य केली.
झलक एकदमच आवडली समीर. तुम्हा
झलक एकदमच आवडली समीर. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!
अधिवेशनाला नाही जमणार यायला. नंतर कुठे अपलोड केलात तर बघायला नक्कीच आवडेल.
समीर, खूप शुभेच्छा.
समीर, खूप शुभेच्छा. कार्यक्रमाची संकल्पना आवडली. झलक बघते.
या अधिवेशनाचे वेळापत्रक असते
या अधिवेशनाचे वेळापत्रक असते का? तिकिट कुठे मिळते?
सापडले - https://bmm2022.org/
सापडले - https://bmm2022.org/
झलक झकास आहे.
झलक झकास आहे.
अरे वा, कार्यक्रमासाठी
अरे वा, कार्यक्रमासाठी शुभेच्छा !!
बऱ्याच दिवसांनी अनुदोन ह्यांचं दर्शन झालं
खूप शुभेच्छा....
खूप शुभेच्छा....
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
तुमचे कोणी मित्र/नातेवाईक अधिवेशनाला जाणार असल्यास त्यानाही सांगा.
झलक आवडली. एले टीमला खूप खूप
झलक आवडली. एले टीमला खूप खूप शुभेच्छा!
समीर, कुठे अपलोड केलंत हे तर नक्की सांग. पहायला आवडेल. अधिवेशनाला यायला जमत नाहीये
झलक मस्त जमली आहे.
झलक मस्त जमली आहे. कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा.
छान झलक. कार्यक्रमास हार्दिक
छान झलक. कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
सुरेख झलक आहे. कार्यक्रमासाठी
सुरेख झलक आहे. कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
झलक मस्त आहे.
झलक मस्त आहे.
कार्यक्रमासाठी हार्दिक
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
सुरेख संकल्पना ... कार्यक्रम
सुरेख संकल्पना ... कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.
कोणी जातय का माबोवरुन? तिकीटं
कोणी जातय का माबोवरुन? तिकीटं काढली का? कुठे मिळतायत ती? कारण लिंकवर (https://bmm2022.org/) सोल्ड आऊट येतय. २ दा मेसेज ( https://bmm2022.org/contact-us/ )पाठवला पण मला 'सबमिट' क्लिक केल्यानंतर, अॅकनॉलेजमेन्ट काहीच मिळाली नाही. व नंतर मला ईमेलही आली नाही. तेव्हा बहुतेक 'कॉन्टॅक्ट अस' फॉर्म मध्ये काहीतरी लोचा आहे असे वाटते.
ONLINE BOOKING IS CLOSED.
CONTACT REGISTRATION@BMM2022.ORG FOR MORE DETAILS.