पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली. पिंजर्यातील प्राण्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक (?) वातावरण मिळावे म्हणुन येथे वेगवेगळ्या वनस्पतींची (आतापर्यंत मायबोलीकरांच्या नजरेतुन तुम्ही येथील विविध आणि दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून घेतली असेलच) लागवड करण्यात आले आहे. सध्या जरी येथे प्राण्यांची अवस्था दयनीय असली तरी आजही हे मुंबईतील नागरीकांचे सुट्टीत फिरण्याचे हक्काचे आणि आवडते ठिकाण.
चला तर याच मग राणीची बागेत एक फेरफटका मारूया आणि जे काही उरलेसुरले प्राणी/पक्षी आहेत ते पाहुया. कुणास ठाऊक भविष्यात रिकामेच पिंजरे पहावे लागतील.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि २४
मस्त रे जिप्स्या...
मस्त रे जिप्स्या...
वा वा मस्त. प्राणी आणि
वा वा मस्त. प्राणी आणि पक्षांची नावं पण टाक.
सही रे... जुन्या आठवणींना
सही रे... जुन्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल धन्यवाद... फार लहानपणी गेलो होतो तिथे...
सर्वच फोटो नेहेमीप्रमाणे
सर्वच फोटो नेहेमीप्रमाणे अप्रतिम! राणीची बाग अगदी डोळ्यांसमोर उभी केलीत. आणि जागू म्हणाल्या तशी नावे दिलीत तर बरे होईल. मला त्या प्रचि १४ मधला नाही ओळखता आला.
मस्त रे जिप्सी! ढोलीतला पोपट
मस्त रे जिप्सी!
ढोलीतला पोपट आता लेकीला दाखवता येईल
वॉव.. तू किती वेळा जातोस रे
वॉव.. तू किती वेळा जातोस रे राणीच्या बागेत्..मी एकदाही नाही पाहिलीये..
थँक्स जिप्सु..! आजकल जास्तच
थँक्स जिप्सु..!
आणखी कुणाकुणाला दाखवायला घेउन जातोस... 'बाग' 
आजकल जास्तच मन रमतंय 'राणी बागेत'
जिप्स्या... मस्तच
जिप्स्या... मस्तच रे...

ढोलीतल्या पोपटाचा फोटो मस्तच... मेहनतीचे (खुप वाट बघितल्या चे) फळ मिळाले...
कधि नाहि ते तुझ्या बरोबर बाग बघितली आणि एकदम मस्तच वाटल... आता परत कधी जाणार तेवढ सांग...
पुन्हा एकदा जबरदस्त
पुन्हा एकदा जबरदस्त फोटो...........
४,१७,२२,३० मस्तच .. रच्याकने
४,१७,२२,३० मस्तच ..
रच्याकने दुसरी थीम नाही मिळाली का
सुंदर फोटो. या
सुंदर फोटो. या प्राणीपक्ष्यांकडे माझे दुर्लक्षच होते. पण तेही साहजिकच आहे, त्यांचे एकेकाळचे वैभव मी बघितले आहे. हत्तीवरुन फेरफटका मारला आहे. त्या तळ्यात (?) लाँचमधून फेरी मारलेली आहे.
पावसाळ्यात गेलास तर तूला तिथले मोर, पिसारा फूलवून नाचतानाही दिसतील.
खासच फोटो, अतिशय आवडले.
खासच फोटो, अतिशय आवडले.
मस्तच, जुन्या आठवणी जाग्या
मस्तच, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

सगळ्या प्रचि आवडल्या.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
मस्त रे.. राणीच्या बागेत आधी
मस्त रे..
राणीच्या बागेत आधी मोठा बूट ठेवलेला होता का?
राणीच्या बागेत आधी मोठा बूट
राणीच्या बागेत आधी मोठा बूट ठेवलेला होता का?>>>>ammi, तो हँगिंग गार्डनमध्ये आहे. म्हातारीचा बूट
फोटो खूपच छान आले
फोटो खूपच छान आले आहेत्.प्राण्यांच्या डोळ्यातील भावही स्पष्ट आले आहेत्.मिठ्ठुमियांचे बाहेर डोकावणे फारच मस्त.
योगी, मस्त फोटो...
योगी, मस्त फोटो...



त्यानिमित्ताने राणिच्या बागेत एक फेरफटका झाला (व्हर्च्यूअल)
२१ नं चा फोटो एकदम भयानक वाटला, तु कसा काढलास?
आणि तो झाडाच्या ढोलितून डोकावून बघणारा पोपट... मज्जेशिर..
पाण्यात डुंबणारा बदक पाहून डोळे एकदम थंड झाले....
या बागेचे साध्याचें अपडेट
या बागेचे सध्याचें अपडेट कुणी देउ शकेल का?हल्लीच कुणी जाऊन आलंय का?मे च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जायचा विचार आहे
हल्लीच कुणी जाऊन आलंय का?
हल्लीच कुणी जाऊन आलंय का?
>>>
म्हाळसा जाऊन आल्यात.
भारी झालीय बाग.
युट्यूबवर विडीओ चेक करू शकता
फोटो जबर्रदस्त आलेत जिप्सी..
फोटो जबर्रदस्त आलेत जिप्सी..
तुझे कधी येत नाही म्हणा
पण हे बघून कोणालाही चटकन जायचा प्लान बनवावासा वाटेल
फोटो खूपच छान
फोटो खूपच छान
मस्त फोटो आहेत!
मस्त फोटो आहेत!
ढोलीतला मिठ्ठु मियां कसला
ढोलीतला मिठ्ठु मियां कसला स्वीट आहे.
या बागेचे सध्याचें अपडेट कुणी
या बागेचे सध्याचें अपडेट कुणी देउ शकेल का?>>बाग सध्या खूप छान केली आहे,आम्ही आजच जाऊन आलो
वाघ,बिबटे हरणं,हत्ती, हिप्पो,माकडं, तरस, कोल्हे लांडगे,साप ,पेंग्विन, पोपट,कासव आणि पाण पक्षी सुद्धा अप्रतिम होते पण मला जास्त नाही ओळखू आले ते, कारंजे तसेच छोट्या मुलांसाठी गार्डन,चुटकी,छोटा भीम,चाचा चौधरी यांचे छोटे पुतळे सुद्धा आहेत
मला आणि मुलांना फार आवडली
(No subject)
(No subject)
जिप्सी पुन्हा एक चक्कर टाक
वाह आदू छान फोटो..
जिप्सी पुन्हा एक चक्कर टाक राणीबागेत.. आता भारी झालीय.. छान वाघाच्या डरकाळीचा फोटो आण
फोटो नुसत्या प्राण्यांचे
फोटो नुसत्या प्राण्यांचे नाहीयेत,मुलं आहेत सोबत त्यामुळे चुकून 2 3 आलेले आहेत पण ते सुद्धा ब्लर आहेत